Latest sweets recipes Photos

होळीला खास बनवण्यासाठी महिला अनेक दिवस आधीच विविध पदार्थ बनवायला सुरुवात करतात. होळीचा सण म्हणजे रंगांचा तसेच पारंपारिक पदार्थांचा आनंद घेण्याचा दिवस. परंतु कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मधुमेह असेल तर त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांच्या आहारात थोडासा निष्काळजीपणाही त्यांचे आरोग्य बिघडू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही साखरेचे रुग्ण असाल तर या होळीच्या मिठाई पाहून निराश होण्याऐवजी या शुगर फ्री गोड पदार्थांचा आस्वाद घ्या.

Holi 2024: होळीला मधुमेही रुग्णही घेऊ शकतात या पारंपारिक मिठाईचा आस्वाद, वाढणार नाही शुगर लेव्हल

Thursday, March 21, 2024

बंगालमध्येही राम मंदिर स्टाइल केक बनवले जात आहेत. उत्तर बंगालची राजधानी सिलीगुडीमध्ये या राममंदिराच्या शैलीत केक बनवले जातात. सिलीगुडीची मुलगी प्रियंका दे भद्रा हिने राममंदिराच्या स्टाईलमध्ये केक बनवला आणि शेल्फवर ठेवला.

Ram Mandir Cake: बंगालमध्ये बनवला गेला राममंदिरच्या डिझाईनचा केक!

Sunday, December 24, 2023

ख्रिसमस जवळजवळ आला आहे. ख्रिसमस म्हणजे केक. प्लम केक देखील खूप महाग झाला आहे. मग अशावेळी तुम्ही घरीच केक बनवू शकता.

Cake Recipe: प्लेन केकची किंमत गगनाला भिडली! ख्रिसमससाठी घरच्या घरी वेगवेगळ्या चवीचे केक बनवा!

Friday, December 22, 2023

या मिठाईसाठी  खोबरे, गूळ, बदाम, अक्रोड, काजू, बेदाणे लागतील. सर्व नीट मिसळून लाडू बनवावेत. हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

Sweets Recipes: राखीपौर्णिमेच्या निमित्ताने बनवा या ट्रेडिशनल मिठाई!

Wednesday, August 30, 2023

आंब्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे ए, सी, खनिजे आणि पोटॅशियम असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. हे पाचन तंत्र सुधारतात आणि ते सुरळीत काम करण्यास मदत करतात. उन्हाळ्याच्या ऋतूनुसार आंब्याच्या काही रेसिपी कशा बनवतात ते पाहूया.

Mango Recipe For Summer: आंब्यापासून बनवा या टेस्टी, हटके रेसिपी!

Saturday, May 13, 2023

नंतर मिश्रण दुसर्‍या भांड्यात ओता आणि बदाम, बेदाणे, काजू पसरवा. नंतर ओव्हनमध्ये ठेवा. पण वरून, टूथ पिकाने केक किती मऊ आहे ते तपासा. सर्वकाही थंड झाल्यावर,  मिल्क केक बाहेर काढा.

Christmas 2022: ख्रिसमससाठी बनवा खास मिल्क केक! झटपट तयार होती रेसिपी

Friday, December 23, 2022

सकाळ असो वा दुपार, तुमच्या घरातील छोटा सदस्य दूध दिसल्यावर काहीतरी बहाणा करतो का? दूध प्यायला नकार दिला की काय करावे हे समजत नाही.  या ख्रिसमसला काही सोप्या दुधाच्या रेसिपीनी तुमच्या मुलाला खुश करा.

Easy Milk Recipes:लहान मुलं दूध पित नाहीये? या रेसिपी ट्राय करा

Wednesday, December 21, 2022