Sweets Recipes

नवीन फोटो

<p>होळीला खास बनवण्यासाठी महिला अनेक दिवस आधीच विविध पदार्थ बनवायला सुरुवात करतात. होळीचा सण म्हणजे रंगांचा तसेच पारंपारिक पदार्थांचा आनंद घेण्याचा दिवस. परंतु कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मधुमेह असेल तर त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांच्या आहारात थोडासा निष्काळजीपणाही त्यांचे आरोग्य बिघडू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही साखरेचे रुग्ण असाल तर या होळीच्या मिठाई पाहून निराश होण्याऐवजी या शुगर फ्री गोड पदार्थांचा आस्वाद घ्या.<br>&nbsp;</p>

Holi 2024: होळीला मधुमेही रुग्णही घेऊ शकतात या पारंपारिक मिठाईचा आस्वाद, वाढणार नाही शुगर लेव्हल

Mar 21, 2024 09:46 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

 जगातील सर्वोत्तम स्ट्रीट फूड

Mysore Pak : जगातील सर्वोत्तम स्ट्रीट फूड मिठाईंमध्ये म्हैसूर पाकचा लागला क्रमांक!

Jul 24, 2023 03:27 PM

नवीन वेबस्टोरी