Latest shradha kapoor Photos

श्रद्धा कपूरने नुकतेच तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीयत. या फोटोंमध्ये श्रद्धा कपूरचा स्वॅग पाहून तुम्हीही तिचं तोंडभरून कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचा ग्लॅमरस अंदाज! बॉडीकॉन ड्रेसमध्ये वाढवला इंटरनेटचा पारा

Saturday, March 23, 2024

श्रद्धा कपूर ही एक बॉलिवूड स्टार आहे, जी पारंपारिक म्हणजेच देसी लूकमध्ये देखील चर्चेत असते. साधा आणि निरागस लूक असलेल्या श्रद्धा कपूरने नुकताच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

Shraddha Kapoor: कपाळी टिकली, सुंदर कानातले; श्रद्धा कपूरचा ग्लॅमरल लूक

Tuesday, February 20, 2024

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच चर्चेचा विषय ठरत असते. सध्या तिचा एक सिंपल लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Shraddha Kapoor: निळी डेनिम आणि पांढरा टॉप, श्रद्धा कपूरचा साधेपणा

Sunday, January 14, 2024

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या मादक अदा! फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष

Monday, January 1, 2024

या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड सूटमध्ये कमाल दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या कपाळावर छोटासा टिळा लावला आहे. श्रद्धा कपूर नो मेकअप लुकमध्येही सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरने खरेदी केली नवी कोरी लॅम्बोर्गिनी! आलिशान गाडीचे फोटो बघाच...

Wednesday, October 25, 2023

'तू झुठी मैं मकर' हा एक रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन लव रंजन करत आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच श्रद्धा आणि रणबीरची जोडी पाहायला मिळणार आहे. (Photo : @shraddhakapoor/IG)

Shraddha Kapoor: ‘झूठीने आसमान लपेट लिया!’ श्रद्धा कपूरच्या खट्याळ अंदाजावर भाळले चाहते

Wednesday, March 1, 2023

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टिव्ह नसते पण जेव्हा ती काही पोस्ट करते तेव्हा तिची पोस्ट व्हायरल होते. (Instagram/@shraddhakapoor)

Shraddha Kapoor: पिंक जॅकेट अन् बोल्ड अदा... श्रद्धा कपूरच्या ‘कँडी’ लूकचा इंटरनेटवर धमाका!

Monday, February 6, 2023