Latest shiv sena vs bjp Photos

bhima koregaon history : शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातील अनेक भागातून अनुयायांनी गर्दी केली होती.

Bhima Koregaon : विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरेगावात लोटला लाखोंचा जनसागर, पाहा PHOTOS

Monday, January 2, 2023

महामोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांच्या अपमानावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

Maha vikas Aghadi Morcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात मुंबईत महामोर्चा, पाहा क्षणचित्रे

Saturday, December 17, 2022

Pune Bandh Today Live : राज्यपालांच्या हकालपट्टीच्या आणि भाजपच्या वाचाळवीर नेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आज पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले. यावेळी शिवप्रेमी संघटनांसह मुस्लिम संघटनांनीही बंदमध्ये सहभागी होत निषेध नोंदवला.

PHOTOS : शिवरायांच्या अपमानाविरोधात हिंदू-मुस्लिम रस्त्यावर; पुणेकरांनी बंद पाळत दिला एकतेचा संदेश

Tuesday, December 13, 2022

शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे, त्यामुळं संजय राऊत यांना जामीन मिळावा, यासाठी मी विशेष पूजा केली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते चंद्रकांत खैरेंनी दिली आहे. याशिवाय आता जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे कुटुंबियांसहित शनि-शिंगणापूरला येणार असल्याचंही ते म्हणाले.

PHOTOS : उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का तुरुंगाबाहेर; अंधेरीतील विजयानंतर शिवसेनेला दुसरा मोठा दिलासा

Wednesday, November 9, 2022

Aditya Thackeray Aurangabad Visit : आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चाला औरंगाबादेत हजारोंच्या संख्येनं तरुणांनी हजेरी लावत त्यांचं स्वागत केलं आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनीही हस्तांदोलन करत तरुणांच्या उत्साहाला दाद दिली.

Aaditya Thackeray: औरंगाबादेत आदित्य ठाकरेंचा जलवा; जनआक्रोश मोर्चाला तरुणांची तुफान गर्दी

Tuesday, November 8, 2022

औरंगाबादेतील क्रांती चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

PHOTOS : मशाल चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांचा आनंदोत्सव, क्रांती चौकात घोषणाबाजीनं परिसर दणाणला

Tuesday, October 11, 2022

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. यामध्ये त्यांनी शिंदे गटाला गद्दारच म्हणणार असं म्हणत घणाघात केला. तसंच देशात महागाईवर बोलायला लागलं की गाईवर बोलतात असं म्हणत भाजपवर टीकास्र सोडलं.

Dasara Melava: शिवसेना एक, दसरा मेळावे दोन; पाहा फोटो

Thursday, October 6, 2022

त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांनी दादर आणि माहिम या भागांमध्ये सरवणकर यांच्या संपर्क कार्यालयांवर दगडफेक करत त्यांचे पोस्टर्स फाडले आहेत.

Ganpati Miravnuk : ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षाला हिंसक वळण, पाहा PHOTOS

Sunday, September 11, 2022

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटलं होतं. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील असं सांगून राज्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आणला. एकनाथ शिंदे ७.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Eknath Shinde :राज्याचे ३०वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे घेणार शपथ, पाहा फोटो

Thursday, June 30, 2022

उद्धव ठाकरेंचे अगदी जवळचे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी एकनाथ शिंदे यांची ओळख होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी असलेली आघाडी तोडावी, यासाठी सोमवारी संध्याकाळी बंडाचं निशाण उभारलं. त्याला शिवसेनेतल्या जवळपास ४० आमदारांचा जाहीर पाठींबा मिळाला.

Hording War : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये होर्डिंगबाजी,पाहा फोटो

Friday, June 24, 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी औरंगाबाद इथं सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार याची उत्सूकता महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे.

Photos : उद्धव ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा, सभेपूर्वीच माहोल गरम, पाहा फोटो

Wednesday, June 8, 2022

राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा पोरकटपणा असल्याचं म्हटलं होतं. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना राज ठाकरे भाजपचा भोंगा असल्याचं म्हणाले होते. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यापासून सुरु झालेला हा भोंग्याचा विषय आता सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

भोंग्यांचं राजकारण! गल्लीपासून दिल्लीपर्यंत…

Monday, April 25, 2022