shiv-sena-vs-bjp News, shiv-sena-vs-bjp News in marathi, shiv-sena-vs-bjp बातम्या मराठीत, shiv-sena-vs-bjp Marathi News – HT Marathi

Shiv Sena Vs BJP

नवीन फोटो

<p>Mumbai (South) Lok Sabha Constituency: दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होतय. यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पूर्वी नगरसेविका म्हणूनही त्यांनी या भागात काम केले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जुन्या मुंबईच्या कुलाब्यापासून शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल ते वरळीपर्यंत विस्तारलेला आहे. प्रामुख्याने जुन्या मुंबईचा हा भाग असल्याने जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, वाहतुकीची समस्या, रोजगार या येथील प्रमुख समस्या आहेत. विद्यमान खासदार, शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार अरविंद सावंत हे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.</p>

Mumbai Lok Sabha fight: मुंबई शहरातील ६ लोकसभा मतदारसंघात असे रंगणार सामने; लोकसभा लढतींचा संपूर्ण तपशील

May 17, 2024 08:42 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray In Maharashtra Assembly Monsoon Session

Monsoon Session : मुनगंटीवारांची शेरोशायरी, ठाकरेंना टोले; भाजप-ठाकरे गट आमने-सामने

Jul 19, 2023 05:23 PM

आणखी पाहा