Latest shahbaz sharif Photos

<p>परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भुट्टो यांना काही दिवसांपूर्वीच भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता ते गोव्यातील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत.</p>

Bilawal Bhutto Goa Visit : पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री गोव्यात काय करतोय?, पाहा व्हायरल PHOTOS

Thursday, May 4, 2023

<p>गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानाच्या परकीय गंगाजळीतील विदेशी मुद्राभंडार वेगानं कमी झाला आहे. परिणामी संपूर्ण देशात महागाई वाढलेली आहे. त्यातच आता देशासमोर वीजसंकट उभं राहिल्यामुळं पीएम शाहबाझ शरीफ यांच्या सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.</p>

दुष्काळात तेरावा महिना, आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानात वीजसंकट; लाहोर, कराचीत बत्तीगुल

Monday, January 23, 2023