Latest rbi Photos

आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार, यूपीआयच्या माध्यमातून यापुढं ५ लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. मात्र, ही मुभा फक्त शैक्षणिक संस्था किंवा आरोग्य सेवा संस्थांशी (रुग्णालये, नर्सिंग होम) व्यवहार करतानाच असेल. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

UPI payment limit : यूपीआयद्वारे आता ५ लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार, पण…

Friday, December 8, 2023

RBI गव्हर्नर म्हणाले की, UPI च्या माध्यमातून आता देशात व्हाॅईस कमांडद्वारे  आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. 'परिणामी, UPI वापरकर्ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या प्रणालीद्वारे सुरक्षितपणे पैशांचे व्यवहार करू शकतील, असे आरबीआयचे प्रमुख शक्तिकांत दास यांनी सांगितले. अशा तंत्रज्ञानामुळे देशाच्या डिजिटल व्यवहार व्यवस्थेत क्रांतिकारी बदल होऊ शकतो.

UPI Voice : यूपीआयवर व्हॉइसद्वारे असा व्यवहार करता येईल, इंग्रजी आणि हिंदीत देता येणार कमांड

Friday, August 11, 2023

२३ मे पासून या नोटा बँकेत जमा करण्याची किंवा बदलून देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, पहिल्या आठवड्यात १७० अब्ज रुपयांच्या नोटा स्टेट बँकेत जमा झाल्याची माहिती आहे. सध्या देशाची 'बँक ठेव वाढ' १०.७ टक्के आहे. जर ठेवी २००० च्या नोटा बदलण्यापेक्षा जास्त असतील .त्यामुळे बँकेची 'ठेव वाढ' वाढेल. दरम्यान, बाजारातील चलन पुरवठा किंवा चलन परिसंचरण कमी होईल. २६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात आधीच ३६५ अब्ज रुपयांवर घसरले आहे.

2000 note exchange : २००० नोट बदलण्यापेक्षा बचत खात्याच्या ठेवींमध्ये वाढ !

Wednesday, June 7, 2023

दुसरीकडे, १९ मे रोजी आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेण्याची घोषणा केली. या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत जमा किंवा बदलून घ्याव्यात असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

Fake Currency: बनावट चलनी नोटांमध्ये वाढ; कोणत्या नोटांचे प्रमाण, किती, RBI अहवाल

Wednesday, May 31, 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून २००० रुपयाच्या चलनी नोटा काढून घेतल्याच्या निर्णयानंतर नागरिकांनी आज त्यांच्याजवळ असलेल्या २००० रुपयाच्या चलनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये रांगा लावल्या.

2000 note exchange : २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये जमली ‘अशी’ गर्दी

Tuesday, May 23, 2023