Latest priyanka chopra Photos

यावेळी प्रियांका चोप्राने लाल साडी आणि मॅचिंग ब्लाउज परिधान केला होता. तर, पांढरा कुर्ता-पायजामा आणि बेज जॅकेट घातलेला निक जोनास या फोटोंमध्ये तिच्या शेजारी उभा राहिलेला दिसला आहे.

प्रियांका चोप्राच्या घरी वाजणार सनई चौघडे! पार पडला अभिनेत्रीच्या भावाचा ‘रोका’; पाहा खास फोटो

Wednesday, April 3, 2024

‘जंगली बिल्ली’ अशी ओळख मिळवणारी ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. ती कुटुंबीयांची भेट घेताना दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर प्रियांकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

बॉस लेडी! प्रियांका चोप्राचा वाढवला इंटरनेटचा पारा

Saturday, March 30, 2024

ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकतेच तिची मुलगी मालती मेरी, पती निक जोनास आणि आई मधु चोप्रा यांच्यासह अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे आशीर्वाद घेतले.

Priyanka Chopra: लेक मालती आणि पती निक जोनासला घेऊन प्रियांका चोप्रा पोहोचली अयोध्येत! पाहा फोटो...

Thursday, March 21, 2024

प्रियंका चोपड़ा ने अपनी कुछ तस्वीरें इंस्टाग्राम पर शेयर की हैं, जिनमें वो पति निक जोनास और बेटी मालती के साथ क्वालिटी टाइम स्पेंड करती नजर आ रहीं हैं, तो आइए आपको दिखाते हैं ये फोटोज।

Priyanka Chopra: पती आणि मुलीसोबत प्रियांका घालवते वेळ, समुद्र किनाऱ्यावरील फोटो व्हायरल

Tuesday, March 19, 2024

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी नुकताच मुलगी मालती मेरी हिचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही खास फोटो प्रियांकाने शेअर केले आहेत. प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, यात ती मालती आणि पती निकसोबत मंदिरात पूजा करताना दिसली आहे.

Priyanka Chopra: मालती मेरीला घेऊन मंदिरात पोहोचली प्रियांका चोप्रा; निक जोनासनेही जोडले देवासमोर हात!

Thursday, January 18, 2024

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड गायक निक जोनास यांनी त्यांच्या मुलीचा मालती मेरी हिचा दुसरा वाढदिवस जल्लोषात साजरा केला आहे. याचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Maltie Marie Birthday: प्रियांका चोप्राची छकुली झाली २ वर्षांची... कित्ती गोड दिसतेय! पाहा खास फोटो...

Wednesday, January 17, 2024

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्याप्रमाणेच तिची लाडकी लेक मालती मेरी देखील सोशल मीडियावर चर्चेत असते. मायलेकीचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Priyanka Chopra Daughter: आई तशी लेक... प्रियांका चोप्रा आणि मालतीचे 'हे' क्यूट फोटो बघाच!

Saturday, December 2, 2023

शुक्रवारी संध्याकाळी जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिवलचे उद्धाटन करण्यात आले. हा सोहळा नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. चला पाहूया कलाकारांचे या सोहळ्यातील लूक…

Mami festival: प्रियांका चोप्रा ते सोनम कपूर, मामी फिल्म फेस्टिवलमध्ये कलाकारांची हजेरी

Saturday, October 28, 2023

प्रियांका चोप्राने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाची मुलगी मालती गणपतीच्या रूपातील क्युट खेळण्याला मिठी मारताना दिसली आहे.

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या लेकीचा क्युट बाप्पा पाहिलात का? मालतीचे ‘हे’ फोटो बघाच!

Wednesday, September 20, 2023

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास याचे कुटुंब सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. निकचा मोठा भाऊ जोई जोनास याच्या वैवाहिक जीवनात आता मोठे वादळ आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोई आणि त्याची पत्नी-अभिनेत्री सोफी टर्नर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून, दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, जोई आणि सोफीयाने खरेदी केलेल्या आलिशान घराची एक झलक पाहूया..

Joe Jonas: सहा बेडरुम, नऊ बाथरुम; घटस्फोट घेणाऱ्या प्रियांका चोप्राच्या दिराचे आलिशान घर पाहिलेत का?

Wednesday, September 6, 2023

ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा भलेही खूप व्यस्त असली, तरी ती तिच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवायला अजिबात विसरत नाही. आता देखील आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत फिरण्याचा आनंद लुटत आहे. (Photo: @priyankachopra/IG)

Priyanka Chopra: निक जोनास आणि मालतीसह प्रियांका चोप्रा निघालीये फॅमिली ट्रीपला! पाहा फोटो...

Wednesday, June 14, 2023

‘जंगली बिल्ली’ अशी ओळख मिळवणारी ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने आता आपल्या नवनव्या लूकने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवले आहे. प्रियांकाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @priyankachopra/IG)

Priyanka Chopra: देसी गर्ल बनलीय एँजल! प्रियांका चोप्राचा नवा लूक पाहिलात का?

Saturday, June 10, 2023

शाहिद याने दीपिका पादुकोण, कृति सेनन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोपडा, कॅडरीना कैफ अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांचे एआय जेनेरेटेड फोटो तयार केले आहेत.

दीपिका, कॅटरिना ते श्रद्धा कपूर बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री म्हातारपणात कशा दिसतील?, पाहा AI फोटो

Tuesday, May 30, 2023

Mother's Of Bollywood Actresses: बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र फार कमी वेळा त्या त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. चला पाहूया अभिनेत्री आणि त्यांच्या आईचे फोटो…

Mother's Day: दीपिका-आलिया ते परिणिती; या अभिनेत्रींच्या आईचे फोटो पाहिलेत का?

Sunday, May 14, 2023

गेल्या अनेक वर्षांपासून राघव आणि परिणीती रिलेशनशिपमध्ये होते.

Parineeti Raghav Engagement : परिणीती-राघवचा थाटात साखरपुडा, पाहा सोहळ्यातील रोमँटिक PHOTOS

Saturday, May 13, 2023

अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये चाहते तिच्या स्टाईलचे तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. (Photo: @priyankachopra/IG)

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा बनलीये जलपरी; सुंदर फोटो पाहिलेत का?

Sunday, May 7, 2023

जगभरातील सेलिब्रिटी दरवर्षी ‘मेट गाला’ या फॅशन सोहळ्याची वाट बघत असतात. जगातील हा असा मोठा सोहळा आहे, ज्यामध्ये जगभरातील मोठे स्टार्स रेड कार्पेटवर आपल्या फॅशनचा जलवा दाखवताना दिसतात. भारतातूनही अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनी यंदाच्या ‘मेट गाला २०२३’ला हजेरी लावली आहे. (Photo: @priyankachopra/IG)

Priyanka Chopra: मेट गालाच्या रेड कार्पेटवरही निक जोनासने दिली प्रियांकाला साथ! पाहा फोटो...

Tuesday, May 2, 2023

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड इंडस्ट्रीतही एक मोठे नाव बनली आहे. प्रियांका सध्या तिच्या आगामी वेब सीरिज ‘सिटाडेल’मुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या संपूर्ण टीमसोबत सीरिजचे प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र, यात खास गोष्ट म्हणजे प्रियांकासोबत तिचा पती निक जोनासही तिच्या प्रत्येक प्रमोशनला सोबत दिसतो. (Photo: @priyankachopra/IG)

Priyanka Chopra: रोमन हॉलिडे... ‘सिटाडेल’च्या प्रमोशन दरम्यान पप्रियांका-निकचं रोमँटिक फोटोशूट!

Sunday, April 23, 2023

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास अनेकदा एकत्र एन्जॉय करताना दिसतात. नुकतेच दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: @priyankachopra/IG)

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या सिझलिंग केमिस्ट्रीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Sunday, April 16, 2023

भारतीय फिल्म इंडस्ट्रीची ‘देसी गर्ल’ आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा-जोनासने पुन्हा एकदा तिच्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा काळा आऊटफिट पाहून चाहते थक्क झाले आहेत. या बॉडीकॉन ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: @ priyankachopra/IG)

Priyanka Chopra: ब्लॅक ब्युटी... ग्लॅमरस बॉडीकॉन ड्रेसमध्ये प्रियांका चोप्राच्या मनमोहक अदा!

Saturday, April 15, 2023