premachi-goshta News, premachi-goshta News in marathi, premachi-goshta बातम्या मराठीत, premachi-goshta Marathi News – HT Marathi

premachi goshta

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>दुसरीकडे कला खोलीत आलेली असताना तिचा पदर अद्वैतच्या घड्याळात अडकतो. तो काढत असताना मंगळसूत्र अद्वैतच्या शर्टाच्या बटणात अडकते. तेवढ्यात सरोज तेथे येते आणि कलाला ऐकवते. जेवायला बसताना रोहिणीला तिचा भाऊ प्रदीपची आठवण येते. ती सरोजला टोमणा मारते आज प्रदीप दादाचा पत्ताही नाही. सरोज ते ऐकून चिडते. त्यावर रोहिणी स्पष्ट बोलते माझी माझ्या नवऱ्याला सोडून यायची हिंमत होती तुझी तिही नाही. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.</p>

Laxmichya Paulanni: रोहिणी आणि सरोजमध्ये झाले कडाक्याचे भांडण, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत नवे वळण

Jun 26, 2024 02:31 PM

नवीन वेबस्टोरी