मराठी बातम्या  /  विषय  /  petrol diesel price

Latest petrol diesel price Photos

<p>सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार, देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील कर सुधारित करण्यात आला आहे. आता प्रत्येक टन कच्च्या इंधनावर १७ हजार रुपयांऐवजी १७ हजार ७५० रुपये कर आकारला जाणार आहे. त्याचबरोबर जेट इंधनावरील निर्यात कर चार रुपये प्रति लिटरवरून शून्यावर आणला गेला आहे.&nbsp;</p>

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर विंडफॉल टॅक्समुळे काय पाहायला मिळणार परिणाम

Friday, August 26, 2022