Latest pakistan news Photos

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि वादांचा खोलवर संबंध आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तो पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न करून प्रसिद्धीझोतात आला होता. सानियाला घटस्फोट देऊन, तिसरं लग्न केल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

सानियाशी घटस्फोट, पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न; विवाहित असूनही ‘या’ तरुणीच्या मागे लागला शोएब मलिक!

Thursday, April 4, 2024

पाकिस्तान निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. शिवाय खान यांच्या पक्षावर बंदी घालण्यात आली होती. यावेळच्या निवडणुकीत पाकिस्तानात तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले होते.

Pakistan Election 2024: मतमोजणीत प्रचंड हेराफेरीचा आरोप करत इम्रान खान समर्थकांची देशभर निदर्शने

Sunday, February 11, 2024

Imran Khan Love Affair

Imran Khan : मूनमून ते झीनत अमान! इम्रान खान यांची ही प्रेमप्रकरणं गाजली, पाहा

Saturday, August 5, 2023

चित्रपट दिग्दर्शक अमित जानी यांनी आपल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. ते सीमाच्या घरात जाऊन अ‍ॅडव्हान्सचा चेक देण्यासही तयार होते.

Seema Haider : सीमा हैदर भारतीय चित्रपटात काम करण्यास तयार ! केवळ ‘या’ एका गोष्टीसाठी अडलंय

Wednesday, August 2, 2023

अलिनाने आपले काही फोटो शेअर करून लिहिले आहे की, एक संस्मरणीय रात्र ३१ मे २०२३. अलिनाने लिहिले आहे की, मला मिस ट्रांस पाकिस्तान २०२३ चे टायटल मिळाले आहे. मी टीमचे आभार मानते.

Alina khan : १३ व्या वर्षी घरातून पळून गेली, आता बनली ‘मिस ट्रांस पाकिस्तान २०२३’ पाहा PHOTO Story

Friday, June 2, 2023

हानिया आमिर या फोटोंमध्ये गणेश मूर्तीसमोर वेगवेगळ्या पोज देत असताना दिसत आहे. हानिया २६ वर्षांची असून ती पाकिस्तानी चित्रपट व मालिकांमध्ये काम करते. तिच्या सौंदर्यामुळे तिचे अनेक देशात फॅन्स आहेत.

Pakistani actress : पाकिस्तानी अभिनेत्री हानियाने शेअर केले गणेशमूर्ती सोबतचे फोटो अन् वाढवला फॅन्सचा पारा

Monday, May 22, 2023

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भुट्टो यांना काही दिवसांपूर्वीच भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता ते गोव्यातील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत.

Bilawal Bhutto Goa Visit : पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री गोव्यात काय करतोय?, पाहा व्हायरल PHOTOS

Thursday, May 4, 2023

या पाकिस्तानी महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे डॉ. अनूश मसूद चौधरी आहे. लोक अनूशच्या सौंदर्याने जितके घायाळ होतात तितकेच तिच्या कामाचेही कौतुक करतात. अनूशचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. मसूद चौधरीचे फॅन व फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने आहेत.

PHOTOS : पाकिस्तानमधील सर्वात सुंदर महिला पोलीस अधिकारी, ‘या’ कारणाने डॉक्टरी पेशा सोडून झाली पोलीस दलात भरती

Tuesday, April 18, 2023

भूकंपाची तिव्रता ६.८ इतकी नोंदवण्यात आली आहे. अफगाणिस्तानामधील इमारतींचं असं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी मदत व बचावकार्य जारी आहे.

PHOTOS : अफगाणिस्तानातील भूकंपात १३ लोकांचा मृत्यू, अनेक इमारती जमीनदोस्त, नागरिक भीतीच्या छायेखाली

Wednesday, March 22, 2023

Bus Accident In Balochistan Pakitan : बसला भीषण अपघात झाल्यानंतर एक महिला आणि चिमुकल्याचं प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

LasBela Bus Accident : यू-टर्न घेताना बस खोल दरीत कोसळली; तब्बल ३९ प्रवाशांच्या दुर्दैवी मृत्यू!

Sunday, January 29, 2023

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानाच्या परकीय गंगाजळीतील विदेशी मुद्राभंडार वेगानं कमी झाला आहे. परिणामी संपूर्ण देशात महागाई वाढलेली आहे. त्यातच आता देशासमोर वीजसंकट उभं राहिल्यामुळं पीएम शाहबाझ शरीफ यांच्या सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दुष्काळात तेरावा महिना, आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानात वीजसंकट; लाहोर, कराचीत बत्तीगुल

Monday, January 23, 2023

इमरान खान सध्या धोक्यापासून बाहेर आहेत. त्यांच्यावरील हल्यामुळे पाकिस्तानचा रक्तरंजित राजकारणाचा इतिहास पुन्हा ताजा झाला आहे.  १९४७ मध्ये  पाकिस्तान तयार झाल्यापासूनच रक्तरंजित राजकारण सुरू आहे.

Pakistan politics रक्तरंजित पाकिस्तान! आतापर्यंत झालाय या नेत्यांचा खून..

Friday, November 4, 2022

हजारो लोकांची घरं पूराच्या पाण्यात बुडाल्यानं लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. याशिवाय आतापर्यंत पाकिस्तानात विविध प्रांतात पूरामुळं ९०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

Flood In Pakistan: पाकिस्तानात अतिवृष्टीचा कहर, हजारो लोक बेघर, ९०० मृत्यूमुखी; पाहा भयावह PHOTOS

Saturday, August 27, 2022