Latest nora fatehi Photos

बॉलिवूडची डांसिंग क्वीन आणि हॉट अभिनेत्री म्हणून नोरा फतेही ओळखली जाते. तिच्या प्रत्येक गाण्यावर आणि लूकवर चाहत्यांचे लक्ष असते. नुकताच नोरा कॅज्युअल लूकमध्ये फोटोग्राफर्सला पोझ देताना दिसली. चला पाहूया फोटो…

हाय गर्मी! नोरा फतेहीच्या कॅज्युअल लूकने वेधले लक्ष

Thursday, April 4, 2024

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कायचम चर्चेत असते. तिच्या प्रत्येक लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतात.

उफ्फ तेरी अदा! नोरा फतेहीच्या मादक अदांवर चाहते फिदा

Tuesday, March 26, 2024

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही अनेकदा आपल्या किलर डान्स मूव्ह आणि हॉट फिगरमुळे चर्चेत असते. नुकतीच ती पापाराझींच्या कॅमेरात कैद झाली आहे. या दरम्यान नोरा फतेही एका कॅज्युअल लूकमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती.

Nora Fatehi: कॅज्युअल लूकमध्येही नोरा फतेहीने दाखवला सौंदर्याचा जलवा! पाहा फोटो…

Wednesday, February 21, 2024

बॉलिवूडची ‘डान्सिंग दिवा’ म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही अनेकदा तिच्या हॉट फोटो आणि व्हिडीओंमुळे इंटरनेटवर चर्चेत असते. अभिनेत्री नोरा फतेही बी-टाऊनची फिटनेस क्वीन देखील आहे. नोराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात.

Nora Fatehi: हाय गरमी! बॉडी कॉन ड्रेसमध्ये नोरा फतेहीने वाढवला इंटरनेटचा पारा

Tuesday, February 13, 2024

आपल्या किलर डान्स मूव्ह्स आणि हॉटनेसने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. तिने तिच्या सोशल मीडियावर काही सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने आपल्या हॉटनेसचा तडका लावला आहे.

Nora Fatehi: हाय गर्मी! नोरा फतेहीच्या बोल्ड लूकवर चाहते फिदा

Saturday, January 13, 2024

आपल्या किलर डान्स मूव्हसह हॉटनेससाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिच्या मनमोहक स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या फोटोंमधील नोरा फतेहीची बोल्ड स्टाईल चाहत्यांना आवडली आहे.

Nora Fatehi: लाल हॉट ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या मादक अदा! नव्या फोटोंवर चाहतेही फिदा

Thursday, December 28, 2023

आपल्या किलर डान्स मूव्ह्स आणि हॉटनेसने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही हिने तिच्या सोशल मीडियावर काही सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने आपल्या हॉटनेसचा तडका लावला आहे.

Nora Fatehi: 'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा किलर लूक पाहून खिळतील तुमच्याही नजरा!

Tuesday, November 28, 2023

बॉलिवूडची ‘डान्सिंग दिवा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. तिने डान्स आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नोराकडे एकूण किती संपत्ती आहे तुम्हाला माहिती आहे का?

Nora Fatehi: नोरा फतेहीची एकूण संपत्ती तुम्हाला माहिती आहे का?

Wednesday, October 25, 2023

बॉलिवूडमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री चर्चेत राहतात. बॉलिवूडची डान्सिंग दिवा नोरा फतेही यात अग्रणी असते. नोराने पुन्हा एकदा तिच्या कॅज्युअल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Nora Fatehi: हुस्न का जलवा! नोरा फतेहीच्या नखरेल अदा

Monday, October 23, 2023

या फोटोंमध्ये नोरा फतेहीचे सौंदर्य किलर दिसत आहे. या फोटोंमध्ये नोरा फतेहीने निकिता करिज्माने डिझाईन केलेला सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Nora Fatehi: नोरा फतेहीचा सिझलिंग लूक पाहून सगळ्यांनाच फुटलाय घाम! ‘हे’ फोटो बघाच...

Tuesday, August 22, 2023

दमदार अभिनय आणि नृत्य अदांमुळे लोकप्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही फॅशनमध्येही अव्वल आहे. नुकतेच तिने शॉर्ट स्कर्टमध्ये फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi: मिनी स्कर्टमध्ये नोरा फतेही झाली बोल्ड! अभिनेत्रीचं नवं फोटोशूट पाहिलंत का?

Wednesday, August 16, 2023

बॉलिवूडमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री चर्चेत राहतात. बॉलिवूडची डान्सिंग दिवा नोरा फतेही यात अग्रणी असते. नोराने पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अवताराने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. नोरा फतेहीने कॅमेरासमोर सिझलिंग पोझ देत नवे फोटोशूट शेअर केले आहे. (Photo: @norafatehi/IG)

Nora fatehi: तंग आऊटफिट अन् सिल्वर ज्वेलरी... नोरा फतेहीच्या बोल्डनेसवर नेटकरी क्लीनबोल्ड!

Saturday, July 15, 2023

नोरा फतेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर्सपैकी एक आहे. तिचे चित्रपट आणि डान्स चाहत्यांना खूप आवडतात. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. (Photo: @norafatehi/IG)

Nora Fatehi: उफ्फ!! कॅमेऱ्यात कैद झाल्या नोरा फतेहीच्या किलर डान्सिंग मूव्ह्स! फोटो बघाच...

Tuesday, June 20, 2023

बॉलिवूड इंडस्ट्रीच्या फॅशनबद्दल बोलायचे झाले, तर नोरा फतेहीचा उल्लेख केल्याशिवाय ही यादी पूर्ण होऊच शकत नाही. बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिच्या किलर डान्स मुव्ह्ससाठी ओळखली जाते. (Photo: @norafatehi/IG)

Nora Fatehi: सतरंगी रे... नोरा फतेहीच्या कलरफूल लूकने सगळेच झाले घायाळ! पाहा फोटो

Tuesday, June 13, 2023

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तिच्या अभिनयापेक्षा डान्स मूव्हसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नोरा फतेही तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. (Photo: @norafatehi/IG)

Nora Fatehi: रेड सिझलिंग लेदर ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या किलर अदा! पाहा फोटो…

Monday, May 29, 2023

आपल्या सौंदर्याने आणि डान्स मूव्ह्सने लोकांची मने जिंकणाऱ्या नोरा फतेहीने यावेळी तिच्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.  (Instagram)

Nora Fatehi: पांढऱ्या बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये नोराचा सेक्सी अंदाज

Saturday, May 27, 2023

आपल्या सौंदर्याने आणि डान्स मूव्ह्सने लोकांची मने जिंकणाऱ्या नोरा फतेहीने यावेळी तिच्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.  (Instagram)

Nora Fatehi: ट्रान्सपरंट गाऊनमध्ये नोरा फतेहीचा किलर लूक

Saturday, April 29, 2023

आपल्या सौंदर्याने आणि डान्स मूव्ह्सने लोकांची मने जिंकणाऱ्या नोरा फतेहीने यावेळी तिच्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @norafatehi/IG)

Nora Fatehi: बॉस बेबी... नोरा फतेहीचा डॅशिंग अन् किलर लूक पाहिलात का?

Saturday, March 4, 2023

आपल्या सौंदर्याने आणि डान्स मूव्ह्सने लोकांची मने जिंकणाऱ्या नोरा फतेहीने यावेळी तिच्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @norafatehi/IG)

Nora Fatehi: सिल्वर सीक्वेन ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Saturday, February 18, 2023

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या बोल्ड अदांनी नेहमीच सगळ्यांना घायाळ करत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी नोरा नेहमीच स्वतःचे हॉट फोटो शेअर करत असते.

Nora Fatehi: नोरा फतेहीचा हॉट अवतार; हायस्लीट गाऊनमध्ये दिल्या किलर पोज!

Monday, February 13, 2023