Latest narendra modi Photos

New Delhi Loksabha constituency: नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात एकूण १० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण१४.८ लाख मतदार असून मतदारांच्या संख्येनुसार हा दिल्लीतला सर्वात छोटा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली मीनाक्षी लेखी भाजप खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. लेखी यांनी २०१४ साली 'आप' नेते, माजी पत्रकार आशिष खेतान आणि २०१९ साली कॉंग्रेसचे यांचा पराभव केला होता. परंतु भाजपने येथून माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज हिला उमेदवारी दिली आहे. बांसुरीचा सामना ‘आप’चे तीन वेळा आमदार असलेले सोमनाथ भारती यांच्याशी होणार आहे. सध्या जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघसुद्धा याच लोकसभा मतदारसंघात येतो.

Loksabha Explainer : दिल्लीच्या सातही जागांवर भाजपसमोर ‘आप-कॉंग्रेस’ युतीचं कडवं आव्हान; जाणून घ्या दिल्ली लढतीचं चित्र

Tuesday, April 30, 2024

इटानगर येथे आयोजित याच कार्यक्रमातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतरांसह, उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पित केले आणि मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ५५ हजार ६०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली.

PM Modi in Northeast : पंतप्रधान मोदींचा नॉर्थ ईस्टचा दौरा ठरला खास! विकास प्रकल्पांच्या अनावरणासह केल्या 'या' गोष्टी

Sunday, March 10, 2024

अरुणाचल प्रदेशातील लोअर दिबांग खोऱ्यातील दिबांग नदीवर हे धरण तथा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून वर्षाकाठी २८८० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते. या प्रकल्पासाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे ९ वर्षे लागतील, असा अंदाज आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह वळविण्यासाठी चीननं तिबेटमधील भारतीय सीमेजवळ अनेक बंधारे बांधले आहेत. भारतानं चीनला दिलेलं हे उत्तर मानलं जात आहे.

Highest Dam in India : देशातील सर्वात उंच धरणाची पायाभरणी झाली! पाहा Photo

Saturday, March 9, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे असाम आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी केली.  पंतप्रधान मोदींनी उद्यानाच्या 'मध्य कोहोरा रेंज'च्या मिहिमुख परिसरात प्रथम हत्तीची सवारी घेतली. त्यानंतर जीपने सफारी केली.

PM Modi Jungle Safari Pics: काझीरंगा पार्कमध्ये पंतप्रधान मोदींची जंगल सफारी, पाहा खास फोटो

Saturday, March 9, 2024

अंतराळवीर देशाच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी प्रशिक्षण घेत आहेत, गगनयान.

Gaganyaan: गगनयान लवकरच अवकाशात झेपवणार! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोहिमेचा आढावा, पाहा फोटो

Wednesday, February 28, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अरबी समुद्रावरील बेट द्वारका बेटाला गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातील ओखा मुख्य भूमीशी जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब केबल-स्टेड २.३२ किमी लांबीच्या 'सुदर्शन सेतू' पुलाचे उद्घाटन केले.

Sudarshan Setu: देशातील सर्वात लांब केबल-स्टेड ब्रिज पाहिलात का? जाणून घ्या काय आहे खास

Monday, February 26, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भगवान कृष्णाच्या समुद्रात बुडालेल्या  द्वारका या प्राचीन जलमग्न शहराच्या अवशेषांमध्ये थेट अरबी समुद्रात उडी मारून  समुद्रांच्या तळाशी जाऊन या शहराच्या अवशेषांची पूजा केली.

PM Modi : खोल समुद्रात उडी मारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पाण्याखाली बुडालेल्या द्वारकेची पुजा; पाहा फोटो

Monday, February 26, 2024

पीएम मोदी यांनी पाण्याच्या आतमध्ये द्वारका नगरीला श्रद्धांजली अर्पण केली. मोदी आपल्यासोबत मोरपंख घेऊन गेले होते. ते त्यांनी समुद्राच्या आतमध्ये भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले.

द्वारका नगरीच्या दर्शनासाठी पंतप्रधान मोदींची समुद्रात डुबकी, म्हणाले हा दिव्य अनुभव; पाहा PHOTOS

Sunday, February 25, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यूएईच्या दोन दिवसांच्या  दौऱ्यावर गेले असून त्यांचे अबुधाबी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ते  येथील झायेद स्पोर्ट्स स्टेडियममध्ये 'अहलान मोदी' कार्यक्रमात सहभागी झाले.

PM Modi in UAE : अबुधाबीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत, मंदिराचे करणार उद्घाटन; पाहा फोटो

Wednesday, February 14, 2024

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सोमवारी अयोध्येतील नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले.

Ram Temple: पारंपरिक पद्धतीने विधीवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा; पाहा फोटो

Monday, January 22, 2024

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरदेखील पीएम मोदींनी गायींना चारा खाऊ घातला होता. यानंतर ते आता येथील मंदिरात हत्तीला चारा खाऊ घालताना दिसले. एवढेच नाही तर मोदींनी गजराजांचे आशीर्वादही घेतले.

PM Modi Tamil Nadu : पीएम मोदी भगवान विष्णूच्या चरणी, तामिळनाडूतील रंगनाथस्वामी मंदिरात केली पूजा

Saturday, January 20, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूतील श्री रंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराराला भेट देत या ठिकाणी  प्रार्थना केली. हे मंदिर भगवान विष्णूच्या पूजेसाठी सर्वात महत्वाचे ठिकाण आहे.

Sri Ranganathaswamy Temple : तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पंतप्रधान मोदींनी केली पूजा; पाहा फोटो

Saturday, January 20, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गायींना चारा खाऊ घातला. गाईंना चारा देतांनाचे त्यांचे फोटो  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गायींना चारा खाऊ घालून साजरी केली मकर संक्रांत; फोटो झाले व्हायरल

Monday, January 15, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतातील सर्वात लांब व जगातील १० व्या क्रमाकांच्या लांबीच्या सागरी मार्गाचे लोकार्पण केले. या पूलामुळे  दक्षिण मुंबईत ते नवी मुंबईत हे  अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे.  यापूर्वी हे अंतर दोन तासांचे होते.

PM Narendra Modi swag: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उद्घाटनात पंतप्रधान मोदींचा खास स्वॅग; फोटो झाले व्हायरल!

Friday, January 12, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लक्षद्वीपमध्ये पोहोचले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून लक्षद्वीपचे अप्रतिम फोटो शेअर केले आहेत.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या नैसर्गिक सौंदर्यात, पाहा फोटो

Thursday, January 4, 2024

अयोध्या शहरातील टेढी बाजार येथील मीरा मांझी यांच्या घरातील लहान मुले व अन्य सदस्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी. यावेळी हे संपूर्ण कुटूंब खुप खुश दिसत आहे.

जेव्हा अचानक पंतप्रधान मोदी दलित महिलेच्या घरी पोहोचले; प्यायला चहा, पाहा PHOTO

Saturday, December 30, 2023

स्वर्वेद महामंदिर उभारणीसाठी एक हजार कोटी रुपये खर्च झाला असून गेल्या २० वर्षापासून या मंदिराचे बांधकाम सुरू होते. हे सात मजली मंदिर जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर ठरले आहे. येथे एकाच वेळी २० हजार लोक योग व ध्यान करू शकतात.

जगातील सर्वात मोठे ध्यान धारणा केंद्र आहे वाराणसीतील स्वर्वेद मंदिर, पाहा PHOTOs

Tuesday, December 19, 2023

सूरत डायमंड बोर्स ३४०० कोटी रुपये खर्चून तयार झाले आहे. ही इमारत ३५.५४ एकर जागेत बांधण्यात आली आहे. डायमंड बोर्स रफ आणि पॉलिश्ड डायमंड ट्रेंडिंगसाठी ग्लोबल सेंटर बनले आहे. या बिल्डिंगमध्ये कार्यालये सुरू झाल्यानंतर जवळपास दीड लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

पेंटागॉनहून मोठी इमारत, १.५ लाख लोकांना रोजगार... कसे आहे 'सूरत डायमंड बोर्स' पाहा PHOTOs

Sunday, December 17, 2023

भजनलाल शर्मा हे संगानेरचे आमदार आणि राजस्थान भाजपचे सरचिटणीस आहेत. भजनलाल शर्मा जयपूरमधील जवाहर सर्कल येथे राहतात. खरं तर ते मुळचे भरतपूरचे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते भाजप संघटनेचं काम पाहतात. प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. पक्षात अतिशय एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख आहे.

Rajasthan new CM: मोदींच्या उपस्थितीत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा शपथविधी

Friday, December 15, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या संरक्षण सिद्धतेचा वेळोवेळी आढावा घेत असतात. आज त्यांनी हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेड कंपनीला भेट दिली. तिथं त्यांनी ‘तेजस’ या लढाऊ विमानातून उड्डाण केलं.

Modi fly tejas : 'तेजस' या लढाऊ विमानातून पंतप्रधान मोदींनी केलं उड्डाण, पाहा फोटो

Saturday, November 25, 2023