Latest nagpur Photos

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री, विद्यमान भाजप खासदार नितीन गडकरी यांची लढत कॉंग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात होत आहे. विदर्भाच्या तडपत्या उन्हात गडकरी आणि ठाकरे या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन गडकरींच्या प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, विकास ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ५ जागांवर उद्या मतदान; पाचही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Thursday, April 18, 2024

सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला.  या कंपनीत संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार केली जातात, अशी माहिती आहे.

Nagpur Factory Blast: नागपूर सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटाचे धक्कादायक दृश्य

Sunday, December 17, 2023

पुराच्या धक्क्यातून अद्यापही नागरिक सावरलेले नाहीत. पुराच्या वेदना आणि जखमा लोकांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. महिला, तरुण आणि आबालवृद्धांमध्ये पुराची भीती दिसून येत आहे.

Nagpur Flood PHOTOS : पूरस्थिती ओसरली, जखमा कायम; घरांमध्ये चोहीकडे मलबा अन् चिखल

Tuesday, September 26, 2023

नाग नदी, अंबाझरी तलाव, पिवळी नदी यांच्यासह नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरलं. घरं, बंद दुकानं, पार्किंग, बेसमेंटमधील वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

Nagpur Flood : विदर्भात कोसळधारा, नागपूर शहरात भीषण पूरस्थिती, पाहा भयावह PHOTOS

Monday, September 25, 2023

नागपूर शहरात रात्रीतून ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे  डागा ले-आऊट, गांधीनगर आणि कॉर्पोरेट कॉलनीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तर अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेले.

Nagpur Rain: नागपूरला पावसाने झोडपले! एनडीआरएफ तर्फे बचावकार्य सुरू; पाहा फोटो

Saturday, September 23, 2023

Maharashtra Weather Update : कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

Maharashtra Rain Update : कोकणासह विदर्भात पावसाचा अलर्ट; मराठवाड्यात वरुणराजा कधी बरसणार?, पाहा हवामान अंदाज

Tuesday, August 22, 2023

पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Vidarbha Flood : विदर्भात मुसळधार पावसाचा कहर, अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान, बळीराजा संकटात

Tuesday, July 25, 2023

कोकण वगळता राज्यातील उर्वरीत भागांमध्ये पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Weather Update : पाऊस पडला पण चटका वाढला, अवकाळीनंतर उकाड्याने नागरिकांची दैना

Tuesday, June 6, 2023

Heat Waves In Maharashtra : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होत असतानाच आता विदर्भात सूर्य आग ओकू लागला आहे.

Heat Waves: विदर्भात उष्णतेची लाट, चंद्रपुरमध्ये सूर्य तळपला; वाढत्या उन्हामुळं सामान्यांची लाहीलाही

Friday, April 14, 2023

Maharashtra Weather Update : मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा वाढल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Weather Update : महाराष्ट्रात तापमान वाढल्याने सामान्यांची लाहीलाही; पुण्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

Thursday, April 13, 2023

समीर वानखेडे यांनी पत्नी क्रांती रेडकर यांच्यासह संघ मुख्यालयात हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यामुळं आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Sameer Wankhede: वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे संघाच्या मुख्यालयात, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण!

Monday, March 20, 2023

रस्त्याच्या दुभाजकांवर ग्लो साइन बोर्ड, मेट्रो पीलर दरम्यानच्या छताखाली एलईडी दिव्यांची फुलपाखरे, रस्त्याच्या दुतर्फा डेकोरेटिव्ह पोल लाईट्समुळे झगमगाट दिसून येत आहे.

G20 Summit: सी-२० परिषदेतील सदस्यांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये रोषणाई!

Sunday, March 19, 2023

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं मका, केळी आणि पपई या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवया गव्हाच्या पिकांवर रोगटा पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Weather Update : महाराष्ट्रात पुढील ७२ तासांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Sunday, March 5, 2023

मुंबईसह कोकणाचं तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळं आता नागरिकांना प्रखर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

Summer Heat : विदर्भात सूर्य आग ओकतोय, मराठवाड्यासह मुंबई-कोकणात उष्णतेची दाहकता वाढण्याची शक्यता

Wednesday, February 22, 2023

सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वात जास्त ऊन पडणार असल्यानं या वेळेत सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात ४८ तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता; हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Monday, February 20, 2023

Pune Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातील तापमानात अंशत: घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Weather Update : नाशिकसह पुण्यात थंडीचा जोर वाढणार; मुंबई, मराठवाडा आणि विदर्भाची स्थिती काय?

Monday, February 6, 2023

Bageshwar Dham Hirendra Shastri Controversial Statement : बागेश्वर धामचे हिरेंद्र शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी दिव्यशक्तीचा दावा केला होता. त्यानंतर अंनिसचे श्याम मानव यांनी चमत्कार करून दाखवण्याचं ओपन चॅलेंज त्यांना दिलं. त्यानंतर श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

PHOTOS : अंधश्रद्धा, धर्मांतरण ते संत तुकाराम; हिरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यांमुळं पेटलं वादंग!

Sunday, January 29, 2023

Saroj Ahire In Nagpur Today : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधानभवन परिसरात आल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदार अडीच महिन्यांच्या बाळासह अधिवेशनात; कर्तव्यशील महिला आमदाराची राज्यात चर्चा

Monday, December 19, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूर दौऱ्यावर होते.  सकाळी ९.३० वाजता त्यांचे आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर मोदी यांचे स्वागत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

PM Modi visit to Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरात मेगा प्रकल्पांचे उद्घाटन; पाहा फोटो

Sunday, December 11, 2022

मारबत उत्सव म्हणजे नागपूर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा. नागपूरमध्ये दरवर्षी बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पिवळी व काळी मारबत तसेच बडग्याची भव्य मिरवणूक धूमधडाक्यात काढली जाते. (फोटो/ हिंदुस्थान टाईम्स)

Nagpur Marbat Festival : तब्बल दोन वर्षांनी नागपुरात रंगला मारबत महोत्सव! जाणून घेऊयात काय आहे परंपरा

Saturday, August 27, 2022