Nagpur

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री, विद्यमान भाजप खासदार नितीन गडकरी यांची लढत कॉंग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात होत आहे. विदर्भाच्या तडपत्या उन्हात गडकरी आणि ठाकरे या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन गडकरींच्या प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, विकास ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.</p>

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ५ जागांवर उद्या मतदान; पाचही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Apr 18, 2024 09:39 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

RSS Chief Mohan Bhagwat On Lok Sabha Election

Video: ‘काम करणाऱ्याने अहंकार बाळगू नये’ असं कुणाला म्हणाले आरएसएस प्रमुख मोहन भागवत?

Jun 11, 2024 08:14 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी