Mumbai North West

दृष्टीक्षेप

मुंबईतील निवडणूक घोळाबाबत निवडणूक आयोगाचं केलं स्पष्ट

Mumbai Slow Voting : मुंबईत मतदान संथ गतीनं का झालं? किती ठिकाणी झाला घोळ? अखेर निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट

Wednesday, May 22, 2024

वायकरांच्या  गौप्यस्फोटाने महायुती अडचणीत

Ravindra waikar: “..त्यावेळी तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणं दोनच पर्याय होते”, वायकरांच्या गौप्यस्फोटाने महायुती अडचणीत

Friday, May 10, 2024

बीएमसीची फसवणूक केल्याप्रकरणी अडचणीत आलेले रवींद्र वायकर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी

Ravindra Waikar : बीएमसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले रवींद्र वायकर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी

Tuesday, April 30, 2024

आता बस्स झालं! ईडी विरोधात लोकांमध्ये भयंकर चीड; शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे रोखठोक बोल

Gajanan Kirtikar: आता बस्स झालं! ईडी विरोधात लोकांमध्ये भयंकर चीड; शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी भाजपला सुनावले!

Friday, April 12, 2024

अभिनेता गोविंदा मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार?; एकनाथ शिंदेंना भेटल्याची चर्चा

Govinda news : 'विरारचा छोरा' अभिनेता गोविंदा मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार?; एकनाथ शिंदेंना भेटल्याची चर्चा

Friday, March 22, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>Mumbai (South) Lok Sabha Constituency: दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होतय. यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पूर्वी नगरसेविका म्हणूनही त्यांनी या भागात काम केले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जुन्या मुंबईच्या कुलाब्यापासून शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल ते वरळीपर्यंत विस्तारलेला आहे. प्रामुख्याने जुन्या मुंबईचा हा भाग असल्याने जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, वाहतुकीची समस्या, रोजगार या येथील प्रमुख समस्या आहेत. विद्यमान खासदार, शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार अरविंद सावंत हे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.</p>

Mumbai Lok Sabha fight: मुंबई शहरातील ६ लोकसभा मतदारसंघात असे रंगणार सामने; लोकसभा लढतींचा संपूर्ण तपशील

May 17, 2024 08:42 PM

नवीन व्हिडिओ

video : भाजप २०० पार जाणार नाही हे लिहून ठेवा! आमदार कपिल पाटील यांनी मांडलं गणित

video : भाजप २०० पार जाणार नाही हे लिहून ठेवा! आमदार कपिल पाटील यांनी मांडलं गणित

Apr 15, 2024 12:39 PM