Latest ms dhoni Photos

चेन्नई सुपर किंग्जकडून सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनीनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज फाफ डू प्लेसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सीएसकेकडून १०० सामन्यांच्या ९३ डावांत एकूण २९३२ धावा केल्या आहेत. फाफने एकही शतक झळकावले नसले तरी त्याने २१ अर्धशतके झळकावली. चेन्नईकडून डुप्लेसिसने २६९ चौकार आणि ९३ षटकार ठोकले आहेत.

MS Dhoni : धोनीनं मुंबई गाजवली, आधी हार्दिक पंड्याची हवा काढली, नंतर रैनाच्या ‘या’ खास क्लबमध्ये एन्ट्री केली

Thursday, April 18, 2024

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२४ चा २९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने २० धावांनी मुंबईचा धुव्वा उडवला.

CSK vs MI IPL 2024 : धोनीचे ५ हजार रन्स, रोहितचे ५०० षटकार, मुंबई-सीएसके सामन्यात झाला या विक्रमांचा पाऊस, पाहा

Monday, April 15, 2024

मुंबई इंडियन्सविरुद्ध केवळ ४ धावा करून ५००० धावा करणारा महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने मैदानात येऊन पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत हा टप्पा ओलांडला. धोनीने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग टी-२० सह चेन्नईसाठी २५० सामन्यांच्या २१८ डावांमध्ये ५०१६ धावा केल्या आहेत. त्याने एकही शतक झळकावले नसले तरी त्याने २३ अर्धशतके झळकावली. माहीने चेन्नईच्या जर्सीमध्ये ३४८ चौकार आणि २४१ षटकार ठोकले आहेत.

MI vs CSK: वानखेडेवर घोंगावलं धोनी नावाचं वादळ, पाहा सामन्यातील खास फोटो

Sunday, April 14, 2024

धर्मशाला कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा १० वा कसोटी विजय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण आहे?

गांगुली, कोहली की रोहित… टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? पाहा

Sunday, March 10, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेरिमनीसाठी जगभरातील मोठे स्टार जामनगरमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये मोठे उद्योगपती, गायक, राजकीय नेते आणि दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या प्री-वेडिंग सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहेत.

Anant-Radhika Pre-Wedding : धोनी आणि साक्षीच्या लुकची तुफान चर्चा, या क्रिकेटपटूंनी वाढवलं प्री-वेडिंगचं आकर्षण

Saturday, March 2, 2024

श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठापणला सोहळ्याला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली, भारताला तीन आयसीसी ट्रॉफी मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनी आणि भारताचा महान फिरकीपटू हरभजन सिंग यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे.

Ram Mandir : सचिन ते धोनी… टीम इंडियाचे हे क्रिकेटपटू अयोध्येला जाणार, पाहा

Wednesday, January 17, 2024

आयपीएल २०२४ साठी (१९ डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव दुबईत पार पडला. या मिनी लिलावात ३०० हून अधिक खेळाडूंचे भवितव्य पणाला लागले होते. मात्र, त्यापैकी केवळ ७२ खेळाडूंवरच बोली लावण्यात आली.

IPL 2024 : रोहित, कोहली, धोनीची आयपीएल सॅलरी किती? कोणाचे मानधन जास्त? पाहा

Thursday, December 21, 2023

धोनी नव्या लूकमध्ये लांब केसांसह दिसत आहे. त्याचे लांब केस चाहत्यांना जुन्या धोनीची आठवण करून देत आहेत.

MS Dhoni: काळा टी-शर्ट, डोळ्यांवर चष्मा, लांब केस; धोनीच्या नव्या लूकची जोरदार चर्चा!

Wednesday, October 4, 2023

dhoni and air hostess video

MS Dhoni : धोनीला चॉकलेट देणारी एअर होस्टेस आहे तरी कोण? जाणून घ्या

Monday, June 26, 2023

या सामन्यात सीएसकेला विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबाला मिठी मारली. यावेळी रिवाबा भावूक दिसत होती. त्याचवेळी सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही पत्नी साक्षी आणि झिवा यांना मिठी मारली.

CSK players with IPL trophy : सीएसकेच्या खेळाडूंची आयपीएल ट्रॉफीसोबत पोज, PHOTOS पाहा

Tuesday, May 30, 2023

केवळ मैदानातच नाही तर जिओ सिनेमावरही चाहत्यांनी आयपीएलच्या फायनल मॅचचा आनंद लुटला. जिओ सिनेमावर एकाचवेळी तब्बल ३.२ कोटी लोकांनी लाईव्ह सामना पाहिला.

GT vs CSK IPL Final 2023: गुजरात-चेन्नई सोडा, जिओ सिनेमाने रचला इतिहास; एकाचवेळी इतक्या कोटी लोकांनी पाहिला लाईव्ह सामना

Tuesday, May 30, 2023

GT vs CSK IPL Final 2023 : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज आयपीएलची फायनल मॅच होणार आहे.

GT vs CSK IPL Final 2023 : कुणीही जिंकलं तरी या खेळाडूंची राहणार चलती, हार्दिक-धोनीचे प्लस पॉईंट्स काय?

Monday, May 29, 2023

ziva recation after dhoni out

IPL 2023 PHOTOS : धोनी बाद झाल्यानंतर अशी होती झिवाची रिअ‍ॅक्शन, फोटो व्हायरल

Wednesday, May 24, 2023

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २३ मे (मंगळवार) रोजी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला.

GT vs CSK : सीएसके १०व्यांदा आयपीएल फायनलमध्ये, क्वालिफायर 1 मध्ये गुजरातला पराभवाचा धक्का

Tuesday, May 23, 2023

MS Dhoni Fans

MS Dhoni PHOTOS : याला म्हणतात क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी हजारो किमीवरून चाहते स्टेडियममध्ये

Saturday, May 20, 2023

सचिनने ए बिलियन्स ड्रीम या सिनेमात काम केले आहे. तर एम एस धोनीने अथर्व द ओरिजनमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे.

PHOTOS : सचिन-धोनी ते अनिल कुंबळे, या १० क्रिकेटपटूंनी केलंय चित्रपटांमध्ये काम

Thursday, May 11, 2023

चेन्नई सुपर किंग्जचा १२ सामन्यांमधला हा सातवा विजय असून गुणतालिकेत ते दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.

CSK Vs DC : धोनीच्या सीएसकेचा चेपॉकवर सुपर विजय, प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे

Wednesday, May 10, 2023

ipl players with most ipl season played

IPL Records : धोनी ते कोहली… हे ७ खेळाडू पहिल्या सीझनपासून गाजवतायत आयपीएल, पाहा

Tuesday, May 9, 2023

मुंबई-चेन्नई सामना पाहण्यासाठी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा चेपॉकवर पोहोचली होती.

MS Dhoni : धोनीसाठी साक्षी आणि झिवा चेपॉकवर, हे PHOTOS पाहा

Saturday, May 6, 2023

most man of the match award IN IPL

IPL 2023 : एबीडी ते वॉर्नर... सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार कुणाच्या नावावर, धोनी-विराटही यादीत

Thursday, May 4, 2023