MS Dhoni

नवीन फोटो

<p>चेन्नई सुपर किंग्जकडून सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनीनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज फाफ डू प्लेसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सीएसकेकडून १०० सामन्यांच्या ९३ डावांत एकूण २९३२ धावा केल्या आहेत. फाफने एकही शतक झळकावले नसले तरी त्याने २१ अर्धशतके झळकावली. चेन्नईकडून डुप्लेसिसने २६९ चौकार आणि ९३ षटकार ठोकले आहेत.&nbsp;</p>

MS Dhoni : धोनीनं मुंबई गाजवली, आधी हार्दिक पंड्याची हवा काढली, नंतर रैनाच्या ‘या’ खास क्लबमध्ये एन्ट्री केली

Apr 18, 2024 01:02 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

MS Dhoni New Look

Video: ‘थाला’ महेंद्रसिंह धोनीचा भन्नाट, डॅशिंग लूक पाहिलात का?

Mar 22, 2024 04:56 PM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा