Latest malaika arora Photos

वयाची ५०शी ओलांडल्यानंतरही सौंदर्य आणि फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. मग कधी तिचे व्हायरल व्हिडीओ असू देत वा फोटो असू देत. ती कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते.

मलायका अरोरा हिच्या पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसने वाढला इंटरनेटचा पारा! पाहा हॉट फोटो

Friday, April 19, 2024

Malaika Arora Yoga: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नियमितपणे योग आणि वर्कआउट करत असते. अलिकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Malaika Arora Yoga: मलायका अरोरा का आहे इतकी फिट? दररोज करते हा खास योग प्रकार

Thursday, April 18, 2024

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. वयाची ४० ओलांडल्यानंतरही मलायका अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. सध्या सगळीकडे मलायकाच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची चर्चां रगंली आहे.

शिमरी लेहंगा आणि डीपनेक ब्लाऊज; मलायका अरोराचा हॉट अंदाज

Tuesday, March 26, 2024

आपल्या डान्स मूव्ह आणि हॉटनेसने सतत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत तिचे फोटो शेअर करत असते.

Malaika arora: ट्रांसपरंट ड्रेसमध्ये खुलले मलायका अरोराचे सौंदर्य, पाहा फोटो

Tuesday, March 19, 2024

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिस्ट कपड्यांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.

Malaika Arora: मलायका अरोराचा निऑन ड्रेसमध्ये हॉट अंदाज

Tuesday, February 13, 2024

आपल्या डान्स मूव्ह आणि हॉटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा.

Malaika Arora: मलायका अरोराच्या या स्टायशिल लूकवर चाहते फिदा, पाहा फोटो

Tuesday, February 6, 2024

वयाची पन्नाशी ओलांडूनही मलायका फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतते.

Malaika Net Worth: आलिशान घर ते लग्झरी गाड्या; वाचा मलायका अरोराच्या संपत्तीविषयी

Wednesday, January 17, 2024

नुकताच मलायकाने शिमरी बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहेत.

Malaika Arora: शिमरी बॉडीकॉन ड्रेसमध्ये मलायकाच्या हॉट अदा!

Wednesday, January 17, 2024

दिग्गजांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत केले. कलाकारांनी तर पार्ट्यांचे आयोजन केले होते. नुकताच अभिनेत्री मलायका आरोराचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमधील तिचे लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Malaika Arora: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मलायकाने केला सेक्सी लूक, फोटोंची चर्चा

Monday, January 1, 2024

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी वर्कआऊट लूकमुळे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा वर्कआऊट लूक व्हायरल झाला आहे.

Malaika Arora Workout look: फिटनेस फ्रीक मलायकाचा हा वर्कआउट लुक पाहिलात का?

Thursday, December 14, 2023

फिटनेस फ्रीक मलाइका अरोड़ा को पपराजी ने उनके घर के बाहर कुछ इस अंदाज में अपने कैमरे में कैद किया। इस दौरान मलाइका अरोड़ा बेहद स्टाइलिश लुक में नजर आईं, तो आइए आपको दिखाते हैं उनकी ये तस्वीरें।

Malaika Arora: मलायका अरोराचा स्टायलिश लूक, वेधले चाहत्यांचे लक्ष

Wednesday, December 13, 2023

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मलायका अरोरा आता वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यात पोहोचली आहे. पण तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे मलायकाच्या वयाचा अंदाज लावणं खूपच कठीण आहे.

Malaika Arora Hot Look: पांढऱ्या डीपनेक शर्टमध्ये मलायकाचा हॉट अंदाज, फोटोंनी वाढवले इंटरनेटचे तापमान

Saturday, November 18, 2023

बॉलिवूडमधील फिट आणि फाइन अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते. तिने सतत फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देताना दिसते. खास करुन तिचे जीम लूक सर्वांचे लक्ष वेधताना दिसतात.

Malaika Arora: मलायका अरोराचा हॉट जीमलूक पाहिलात का?

Thursday, October 12, 2023

फिटनेस फ्रीक मलायका अरोरा पुन्हा एकदा पापाराझींद्वारे स्पॉट झाली. मलायकाने पुन्हा एकदा तिच्या वर्कआउट लूकने तिच्या चाहत्यांना थक्क केले आहे. चला मलायकाचे हे खास फोटो पाहूया.

Malaika Arora: फोटोग्राफर्सला पाहून मलायकाला हसू अनावर, पाहा हॉट अंदाज

Tuesday, October 3, 2023

मलायका अरोरा, तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते.

Malaika Arora: जलपरी! मलायका अरोराचा निळ्या रंगाच्या ड्रेसमधील लूक बघितला का?

Saturday, September 16, 2023

फिटनेस फ्रीक मलायका अरोरा पुन्हा एकदा दिवा योगाच्या बाहेर पापाराझींद्वारे स्पॉट झाली. मलायकाने पुन्हा एकदा तिच्या वर्कआउट लूकने तिच्या चाहत्यांना थक्क केले आहे. चला मलायकाचे हे खास फोटो पाहूया.

Workout Look: फिटनेस फ्रीक मलायकाचा हा वर्कआउट लुक आहे खूपच सिझलिंग, पाहा फोटो

Monday, August 21, 2023

फॅशनिस्टा मलायका अरोरा अलीकडेच एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यादरम्यान मलायकाचा लूक खूपच मस्त होता.

Malaika Arora: मलायका अरोराचा एअरपोर्ट लुक आऊटिंगसाठी आहे परफेक्ट! तुम्हीही करा ट्राय

Monday, August 14, 2023

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिस्ट कपड्यांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. (Varinder chawla)

Malaika Arora: पँट घालायला विसरली का?; कपड्यांमुळे मलायका झाली ट्रोल

Monday, July 10, 2023

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सतत तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. वयाची ४० ओलांडूनही ती फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाते. (Varinder chawla)

Malaika Arora: मलायका अरोराच्या जीम लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Friday, July 7, 2023

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मलायका अरोरा आता वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यात पोहोचली आहे. पण तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे मलायकाच्या वयाचा अंदाज लावणं खूपच कठीण आहे. (Photo: @malaikaaroraofficial/IG)

Malaika Arora: उफ्फ! पन्नाशी गाठलेल्या मलायकाचा मनमोहक लूक पाहून चुकेल काळजाचा ठोका!

Friday, June 23, 2023