Latest makar sankranti Photos

नुकताच मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला होता. या निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी आपल्या घरातील मकर संक्रांती सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेत्री अक्षया देवधर हिने देखील आपल्या पहिल्या मकर संक्रातीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

Akshaya-Hardeek: अहा...!! ‘अशी’ साजरी झाली राणादा अन् पाठक बाईंची लग्नानंतरची पहिली संक्रांत!

Wednesday, January 17, 2024

लोहरी सण हिवाळ्याच्या कापणीच्या हंगामाची सांगता म्हणून ओळखला जातो. हा  पीक कापणीचा उत्सव देशात काही ठिकाणी मकर संक्रांत नावाने तर काही ठिकाणी  लोहरी, पोंगल नावाने साजरा केला जातो. पंजाब आणि उत्तर भारतात, लोहरी आनंदाने आणि उत्साहाने  साजरा केला जातो.  संपूर्ण देशात, हा सण संक्रांती, लोहरी, पोंगल, माघ बिहू आणि उत्तरायण अशा विविध नावांनी ओळखला जातो.

Lohri 2024 : देशभरात लोहरीचा आनंद! विविध पद्धतीने साजरा झाला कापणीचा सण; पाहा फोटो

Tuesday, January 16, 2024

सोमवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने १२ लाखांहून अधिक भाविकांनी प्रयागराज येथील तीन नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान केले.

Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर १२ लाख भाविकांनी केले प्रयागराज त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान; पाहा फोटो

Tuesday, January 16, 2024

‘तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला’, असं म्हणत आज सगळीकडेच मकर संक्रांत जल्लोषात साजरी केली जात आहे. मराठी मालिका विश्वात देखील मकर संक्रांत साजरी होताना पाहायला मिळाली आहे.

Makar Sankranti 2024: तिळगुळाचे दागिने अन् नात्यातला गोडवा; रमा-राघवसोबत प्रितम-अंजलीची पहिली मकर संक्रांत!

Monday, January 15, 2024

भोगी, तीन दिवसीय मकर संक्रांती उत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी रविवारी हैदराबादमध्ये उत्साही वातावरण   पहायला मिळाले.

Makar Sankranti : संपूर्ण देशभरात ‘मकर संक्रांती’चा उत्साह! विविध परंपरा साजऱ्या करत जल्लोष; पाहा फोटो

Monday, January 15, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गायींना चारा खाऊ घातला. गाईंना चारा देतांनाचे त्यांचे फोटो  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गायींना चारा खाऊ घालून साजरी केली मकर संक्रांत; फोटो झाले व्हायरल

Monday, January 15, 2024

सर्व ग्रहांमध्ये सूर्य हा सर्वात महत्वाचा ग्रह आहे. सूर्य हा नव ग्रहांचा राजा आहे. सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. १५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल.

Sun Transit 2024: मकर संक्रांती या ४ राशींसाठी प्रगतीच्या संधींची

Sunday, January 14, 2024

ईशान्येकडील आसामपासून दक्षिणेकडील तामिळनाडूपर्यंत, मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात एक उत्साही सण म्हणून साजरा केला जातो. हे हिवाळ्यातील संक्रांतीच्या समाप्तीचे प्रतीक आहे आणि नवीन कापणीच्या विपुलतेला आदरांजली वाहते. या वेळी ताजे कापणी केलेले धान्य सेवन करण्यापूर्वी देवांना अर्पण केले जाते. पंजाबमध्ये पाळली जाणारी लोहरी ही माघी किंवा मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी असते. यावर्षी लोहरी १४ जानेवारीला आहे. जाणून घ्या काही पारंपारिक पदार्थ जे विशेषत: या उत्सवादरम्यान तयार केले जातात.

Lohri Celebration: लोहरीला बनवले जातात हे पारंपारिक पदार्थ, आवर्जून चाखा यांची चव

Thursday, January 11, 2024

यावर्षी मकर संक्रांती १५ जानेवारी २०२४ रोजी साजरी होणार आहे. जेव्हा सूर्य उत्तरायणात पोहोचतो तेव्हा खरमासही संपतो आणि सर्व सत्कर्म सुरू होतात. या वर्षीची मकर संक्रांती अतिशय विशेष मानली जात असून, अनेक वर्षांनी काही दुर्मिळ योग तयार होत आहेत, परिणामी काही राशींसाठी शुभ दिवस आहे.

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला ७७ वर्षानंतर जुळून आलाय दुर्लभ योग, या ३ राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल

Wednesday, January 10, 2024

मकर संक्रांतीच्या आधी, सूर्य दक्षिण गोलार्धा जवळ असतो, म्हणजे उत्तर गोलार्धापासून तुलनेने दूर असतो, त्यामुळे उत्तर गोलार्धात रात्री मोठी आणि दिवस लहान असतात आणि हिवाळा असतो. त्याच वेळी, मकर संक्रांतीपासून, सूर्य उत्तर गोलार्धाकडे जाऊ लागतो, म्हणून या दिवसापासून उत्तर गोलार्धात रात्र लहान आणि दिवस मोठा होऊ लागतो आणि थंडी कमी होऊ लागते.

Makar Sankranti 2024: मकर संक्रांती साजरी करण्यामागचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Tuesday, January 9, 2024

मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारत कृषीप्रधान देश आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो आणि कापणीच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतात साजरा केला जातो.

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी करा या १० सोप्या गोष्टी, आभाळाला भिडेल यश

Friday, January 5, 2024

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा दरवर्षी मकर संक्रांती साजरी केली जाते. मकर संक्रांत यंदा १५ जानेवारीला आहे. या दिवशी पूजा, कीर्तन, ध्यान-धारणा, दान आदी विधी होतात. याशिवाय पितरांचे तर्पण किंवा पिंड दान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मकर संक्रांतीला पूजेनंतर तुमच्या राशीनुसार या वस्तूंचे दान करा.

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार दान करा, पितर होतील प्रसन्न

Wednesday, January 3, 2024

यावेळी मकर संक्रांतीला दोन विशेष योग तयार होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीत सुकर्म आणि धृति योग तयार होत आहेत. हिंदू पंचांगानुसार, रविवारी (१५ जानेवारी) सूर्योदयापासून रात्री ११ वाजेपर्यंत सुकर्म योग असेल. त्यानंतर दिवसभर धृति योग राहील. (फोटो प्रतिकात्मक आहे, पीटीआय सौजन्याने)

Makar Sankranti : या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मकर संक्रांत घड़वेल आमुलाग्र बदल

Saturday, January 14, 2023

मकर संक्रांतीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यंदा मकर संक्रांतीचा सण १५ जानेवारीला आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे.

Makar Sankranti 2023 : शनि आणि राहू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी 'या' गोष्टींचे दान करा

Thursday, January 5, 2023