mahesh-manjrekar News, mahesh-manjrekar News in marathi, mahesh-manjrekar बातम्या मराठीत, mahesh-manjrekar Marathi News – HT Marathi

Mahesh Manjrekar

नवीन फोटो

<p>Bigg boss Marathi 5: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सिझन हा सर्वांसाठी अतिशय वेगळा ठरला आहे. या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहे. यापूर्वी अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले होते. आता यावर महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.</p>

Bigg Boss Marathi 5: 'मी पहिला सिझनही केला नसता', बिग बॉसचा होस्ट बदलल्यानंतर महेश मांजरेकर म्हणाले

Aug 01, 2024 05:44 PM

नवीन वेबस्टोरी