मराठी बातम्या  /  विषय  /  maharashtrachi hasyajatra

Latest maharashtrachi hasyajatra Photos

<p>एखादी भूमिका लक्षात घेऊन, कलाकाराला त्यानुसार तयार करणे हे महत्त्वाचं काम ही मेकअपवाली मंडळी करत असतात. सध्या असंच एक पात्र सोशल मीडियावर विशेष गाजताना दिसत आहे. आता त्या पात्राचं कौतुक होताना आता मेकअपमन दादांचंही कौतुक होत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या गौरव मोरेने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं.</p>

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का? फोटो व्हायरल

Sunday, May 5, 2024

<p>मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच आपल्या आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.</p>

Prajakta Mali: परदेशातही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; सिंगापूरमध्ये भटकंती करतेय प्राजक्ता माळी!

Sunday, February 4, 2024