Latest maharashtra bypoll Photos

<p>पिंपरी चिंचववड येथील मतदार संघात भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली.&nbsp;</p>

Chinchawad Bypoll : नाना काटे यांना उमेदवारीची लॉटरी; अजित पवारांच्या उपस्थितीत शक्ति प्रदर्शन करत भरली उमेवारी

Tuesday, February 7, 2023

<p>कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या पोट निवडणुकीत भाजप कडून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरला. &nbsp;</p>

kasba Bypoll : दगडूशेठ गणपती चरणी नतमस्तक होत भाजपचे हेमंत रासने यांनी भरला उमेदवारी अर्ज

Monday, February 6, 2023