Latest mahaparinirvan din Photos

<p>'महामानव' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका पडद्यावर साकारणे म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी काही मराठी कलाकारांनी लीलया पेलली आहे.&nbsp;</p>

Mahaparinirvan Din 2023: 'या' मराठी कलाकारांनी मोठ्या पडद्यावर साकारलेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

Wednesday, December 6, 2023

<p>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजातील वंचित लोकांच्या अधिकारांसाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या याच संघर्षाची गाथा अनेक चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर चितारली गेली.</p>

Mahaparinirvan Din 2023: बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनमोल ठेवा जपणारे 'हे' चित्रपट पाहिलेत का?

Tuesday, December 5, 2023