मराठी बातम्या  /  विषय  /  madhurani Gokhale prabhulkar

Latest madhurani Gokhale prabhulkar Photos

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘अरुंधती’ बनवून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मधुराणी नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. ‘अरुंधती’च्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून जोरदार लाईक्स आणि कमेंट्स मिळतात.

Madhurani Prabhulkar: सौंदर्याला आणि काय हवे बरे... मधुराणी प्रभुलकरच्या सालस रूपावर भाळले चाहते!

Tuesday, April 2, 2024

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आता आशुतोषचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. या सीनमुळे आणि कथेत आलेल्या या वळणामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला होता. आशुतोषला मारणं खरंच गरजेचं होतं का? असा प्रश्न चाहते करत आहे.

PHOTO: प्रेक्षकांना रडवून स्वतः मात्र खदाखदा हसले! पाहा कसा शूट झाला आशुतोषच्या अपघाताचा सीन

Thursday, March 28, 2024

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अरुंधती’ म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर-गोखले सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आणि लोकप्रिय आहे. ‘अरुंधती’ या पात्रामुळे मधुराणी घराघरांत लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते.

Madhurani Prabhulkar: हिरव्या रंगाची लेवून साडी मधुराणी बनली फुलराणी! ‘अरुंधती’च्या अदा पाहिल्यात का?

Thursday, February 8, 2024

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अरुंधती’ म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर-गोखले सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रिय आहे. ‘अरुंधती’ या भूमिकेमुळे मधुराणी घराघरांत प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्टेड राहते.

Madhurani Prabhulkar: सुंदरशा चेहर्‍यावर आनंद वाहतोय काठोकाठ… ‘अरुंधती’चा मनमोहक मधाळ लूक!

Tuesday, January 16, 2024

'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावरही सक्रिय असते. मधुराणी मालिकेत आपल्या अभिनयाने प्रेसक्षकांची मनं तर जिंकतेचं, सोबतच सोशल मीडियावरही पोस्टद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते.

Madhurani Prabhulkar: क्या खुब लागती हो...'आई कुठे काय करते'च्या 'अरुंधती'ने जिंकलं चाहत्यांचं मन!

Friday, October 27, 2023

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ‘अरुंधती’ अर्थात अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. (Photo: @madhurani.prabhulkar/IG)

PHOTO: तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी... ‘अरुंधती’चे सुंदर फोटो पाहिलेत का?

Monday, January 30, 2023

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ‘अरुंधती’ अर्थात अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. (Photo: @madhurani.prabhulkar/IG)

Madhurani Prabhulkar : लयभारी! नेहमी साडीत वावरणाऱ्या ‘अरुंधती’चा हा सिम्पल मॉर्डन लूक पाहिलात?

Tuesday, January 24, 2023