Latest kriti sanon Photos

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून क्रिती सेनॉन ओळखली जाते. मनोरंजन विश्वाशी संबंधित नसतानाही क्रिती सेनन आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. क्रितीने तिच्या दमदार अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे क्रितीकडे एकूण किती संपत्ती आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Kriti Sanon: ‘तेरी बातो में ऐसा उल्झा जिया’मुळे चर्चेत असणाऱ्या क्रिती सेनॉनकडे एकूण किती संपत्ती आहे?

Monday, February 12, 2024

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या स्टार कास्ट व्यतिरिक्त अभिनेत्री नुपूर सेनन, मीरा राजपूत, कुणाल खेमू, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंह आणि इशान खट्टर हे कलाकार देखील चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित होते.

Photo: ‘तेरी बातो में ऐसा उल्झा जिया’च्या प्रीमिअरला कलाकारांची मांदियाळी! पाहा बॉलिवूडकरांचा जलवा

Friday, February 9, 2024

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या आगामी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान ती आपल्या लूकने चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे.

Kriti Sanon: पोल्का डॉट ड्रेसमध्ये क्रिती सेननने दाखवला सौंदर्याचा जलवा! नवे फोटोशूट बघाच

Monday, February 5, 2024

बॉलिवूडची हॉट आणि सिझलिंग अभिनेत्री क्रिती सेनन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या लूकने इंटरनेटवर आग लावताना दिसते. क्रिती सेनन तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अगदी किलर दिसत आहे.

Kriti Sanon: क्रिती सेनननं दाखवल्या हॉट अदा! अभिनेत्रीचं नवं फोटोशूट पाहिलंत का?

Sunday, January 21, 2024

अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या आगामी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान, ती आपले जबरदस्त लूक सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच तिने पांढऱ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Kriti Sanon: पांढऱ्या ड्रेसमध्ये अप्सरा दिसतेय क्रिती सेनन! फोटोंवर खिळतील नजरा

Saturday, January 20, 2024

क्रिती सेनॉनचे नाव बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिच्या साध्या पण मोहक लूकने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकतेच क्रिती सेनॉनने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Kriti Sanon Hot Look: क्रिती सेनॉनचे किलर लूक, पाहा फोटो

Saturday, December 23, 2023

अभिनेत्री क्रिती सेनन अभिनयासोबतच तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. नुकतीच क्रिती सेनन अतिशय स्टायलिश आणि क्लासी लूकमध्ये दिसली आहे. या फोटोंमध्ये क्रिती सेननला पाहून ती अगदी 'स्नो व्हाईट प्रिन्सेस' वाटत आहे.

Kriti Sanon: पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये क्रिती सेनन बनलीय 'स्नो व्हाईट'! फोटो पाहिलेत का?

Tuesday, December 19, 2023

क्रिती सेनॉनचे नाव बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिच्या साध्या पण मोहक लूकने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकतेच क्रिती सेनॉनने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Kriti Sanon Blue saree Photos: निळ्या शिमर साडीत क्रितीच्या घायाळ अदा!

Tuesday, November 7, 2023

खूबसूरत अदाकारा कृति सेनन को पपराजी ने आउटिंग के दौरान अपने कैमरे में कुछ इस अंदाज में कैप्चर किया। इस दौरान कृति सेनन बेहद गॉर्जियस लग रहीं थीं, यहां देखें फोटोज।

Kriti Sanon Short Dress: फ्लोरल प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये क्रिती सेनॉनच्या किलर अदा!

Tuesday, October 31, 2023

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकताच क्रिती मुंबई विमानतळावर दिसली.

Kriti Sanon: क्रिती सेनॉनचा कूल एअरपोर्ट लूक, चाहते फिदा

Monday, October 9, 2023

क्रिती सेनॉनचे नाव बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिच्या साध्या पण मोहक लूकने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकतेच क्रिती सेनॉनने ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.  (Instagram)

Kriti Sanon: काळ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये क्रिती सेनॉनच्या किलर पोझ, फोटो व्हायरल

Wednesday, August 30, 2023

'आदिपुरुष' हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात चाहत्यांना पहिल्यांदाच प्रभास आणि क्रिती सेननची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. आता या चित्रपटावर मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत.

Adipurush Memes : ‘आदिपुरुष’ चित्रपटावरील हे मीम्स पाहून हसू होईल अनावर

Saturday, June 17, 2023

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या 'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यांचा हा चित्रपट काही दिवसातच चित्रपटगृहात दाखल होत आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशनला वेग आला आहे. अलीकडेच क्रिती सेनन एका कार्यक्रमात पोहोचली, जिथे तिच्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Photo: @kritisanon/IG)

Kriti Sanon: क्रिती सेननच्या सुंदर लूकमध्येही दिसला ‘राम दरबार’; फोटो पाहून खिळतील तुमच्याही नजरा!

Wednesday, June 14, 2023

क्रिती सेननचे नाव बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिच्या साध्या पण मोहक लूकने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकतेच क्रिती सेनन हिने ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: @kritisanon/IG)

Kriti Sanon: तुम हुस्न परी... क्रिती सेननच्या ब्लॅक अँड व्हाईट लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Tuesday, May 30, 2023

क्रिती सेनन लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री एका कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी अभिनेत्रीने अतिशय सुंदर साडी नेसली होती, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. जाणून घेऊया या साडीत काय खास आहे... (Photo:@kritisanon/IG)

Kriti Sanon: क्रिती सेननच्या साडीवर २४ कॅरेट सोन्याची नक्षी; पारंपारिक अवतारात शोभून दिसली अभिनेत्री!

Friday, May 12, 2023

गेल्या पाच वर्षांत बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावलेल्या क्रिती सेननचे फॅशन स्टेटमेंटही तिच्यासारखेच सुंदर आहे. बर्‍याच वेळा क्रिती अशा अवतारात दिसली की तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (Photo: @kritisanon/IG)

Kriti Sanon: अनारकली सूटमध्ये क्रिती सेननच्या मनमोहक अदा; फोटो पाहाच!

Tuesday, May 9, 2023

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या हटके आणि बोल्ड लूकने ती चाहत्यांना घायाळ करते. (Instagram/@kritisanon)

Kriti Sanon: ‘शहजादी’ क्रिती सेननचा नवा लूक पाहिलात का? फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!

Thursday, January 26, 2023

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या हटके आणि बोल्ड लूकने ती चाहत्यांना घायाळ करते.(Instagram/@kritisanon)

Kriti Sanon: ब्रालेट टॉप अन् हायस्लीट स्कर्ट; काऊचवर बसून क्रिती सेननचं हॉट फोटोशूट!

Tuesday, January 24, 2023

क्रिती सेनॉन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. विशेषत: क्रितीने ज्या पद्धतीने साडी कॅरी केली आहे, तिचा लूक परफेक्ट दिसतो.

फ्लोरल, सिल्क असो वा सिक्विन साडी, देसी लूकमध्ये अप्रतिम दिसते क्रिती सेनॉन

Wednesday, November 9, 2022

बॉलीवूडची सुंदर बाला क्रिती सॅनन तिच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इंडियन आयडॉलच्या सेटवर पोहोचली. यादरम्यान, त्याची देशी शैली चाहत्यांना आवडली आणि ते तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत.

Kriti Sanon: क्रिती सॅननने मल्टिकलर साडीत पापाराझींना दिली मिलियन डॉलर पोज! पाहा एक झलक

Tuesday, November 8, 2022