मराठी बातम्या  /  विषय  /  krishna janmashtami

Latest krishna janmashtami Photos

<p>दहीहंडीच्या दिवशी गोविंदा एकावर एक थर करून उभे राहून हंडी फोडत असल्याचं आपण नेहमी पाहतो. परंतु, मुंबईजवळ अलिबाग तालुक्यात एका गावात मात्र थोड्या हटके स्टाइलने दहीहंडी फोडण्यात येते. येथे एका विहिरीवर उंच कमान करून हंडी बांधली जाते. ही हंडी फोडण्यासाठी गावातील तरुण विहिरीच्या कठड्यावर उभे राहून १० ते १५ फूट उंच उडी घेऊन हंडीच्या दिशेने झेपावतात.</p>

Dahi Handi : थरारक… तुडुंब भरलेल्या विहिरीच्या मधोमध लटकलेली हंडी फोडण्यासाठी झेपावतात तरुण

Friday, September 8, 2023

<p>श्री कृष्ण म्हटलं की, डोळ्यासमोर अनेक चेहरे येतात. अर्थात हे चेहरे आहेत श्री कृष्ण पडद्यावर साकारणाऱ्या कलाकारांचे... अनेक अभिनेत्यांनी छोट्या पडद्यावर कृष्णाची भूमिका अतिशय समर्थपणे पेलली आहे.</p>

Krishna Janmashtami 2023: स्वप्नील जोशी ते सौरभ जैन; ‘या’ कलाकारांनी पडद्यावर साकारले श्रीकृष्ण!

Wednesday, September 6, 2023

<p>'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकताच केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.</p>

Apurva Nemlekar: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा खास लूक

Friday, August 19, 2022

<p>दहीहंडी उत्सव, ज्याला गोपालकाला किंवा उत्त्सवम देखील म्हणतात, हा कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा एक भाग आहे जो जन्माष्टमीच्या एका दिवसानंतर साजरा केला जातो. उत्सवाचा एक भाग म्हणून, रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले तरुण (गोविंदा), हवेत लटकलेल्या लोणी असलेल्या हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवतात आणि हंडी फोडतात.</p>

Dahi Handi 2022: देशात घुमला ‘ढाक्कुमाकुम’ चे सूर, उत्साहात साजरी होतेय दहीहंडी

Friday, August 26, 2022