Latest kartik aaryan Photos

<p>बॉलिवूड अभिनेता कार्तिन आर्यनचा गेल्या काही दिवसांपासून 'शहजादा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती. १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसह क्रिती सेनॉन, परेश रावल, मनीषा कोईराला हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या कलाकारांनी किती मानधन घेतले हे जाणून घेऊया..</p>

Shehzada: कार्तिक आर्यन ते मनीषा कोईराला; 'शहजादा'साठी कलाकारांनी किती घेतले मानधन?

Monday, February 20, 2023

<p>बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्तिक आर्यनचे टॉप ५ चित्रपट आपण जाणून घेऊया..</p>

Kartik Aryan: कार्तिक आर्यनचे हे चित्रपट पाहिलेत का? विकेंडला नक्की पाहा

Saturday, January 14, 2023

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरला होता. यानंतर, चाहते कार्तिक आर्यनच्या आगामी प्रोजेक्टच्या घोषणेची वाट पाहत होते. परंतु, बॉक्स ऑफिसवर कल्ला करण्यापूर्वी कार्तिक ओटीटी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Photo: @kartikaaryan/IG)

Kartik Aaryan: लूकसाठी काहीही...१४ किलो वजन वाढवल्यानंतरही चाहते कार्तिकच्या प्रेमात!

Saturday, November 12, 2022