Latest john abraham Photos

<p>हे पहिल्यांदाच नाहीये जेव्हा आपण एखादया कलाकाराने केलेल्या न्यूड फोटोशूटबद्दल बोलतोय. रणवीर सिंहने नुकतंच केलेलं न्यूड फोटोशूट व्हायरल झालं आणि तो अनेकांच्या टीकेचा धनी ठरला. यापूर्वीही काही कलाकारांनी असं फोटोशूट करत नग्न फोटोशूट केलं आहे. मात्र त्यांच्याबद्दल फारशी चर्चा करण्यात आली नाही. त्याच एकमेव कारण म्हणजे इंटरनेट. इंटरनेटच्या फरकामुळे आज रणवीरचे फोटो घराघरात पोहोचले. परंतु, यापूर्वी फोटोशूट करणारे कलाकार सोशल मीडियाची व्याप्ती फार नसल्यामुळे इतके चर्चेत आले नाहीत. पाहूया असेच काही कलाकार.</p>

Naked Photoshoot: फक्त रणवीरचं नाही तर 'या' कलाकारांनी देखील केलंय नग्न फोटोशूट

Tuesday, July 26, 2022

<p>बॉलिवूडमध्ये दर शुक्रवारी कलाकारांच्या नशिबाचा निर्णय होतो. इथल्या हिटला सर्वाधिक मागणी आहे. हिट चित्रपटांसोबत त्याची ब्रँड व्हॅल्यू कायम राहते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे गेले काही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. अशा परिस्थितीत आता त्यांना हिटची नितांत गरज आहे.</p>

सुपरहिट ठरतायत सुपरफ्लॉप! 'या' कलाकरांना सध्या आहे फक्त एका हिट चित्रपटाची गरज

Monday, July 25, 2022