john-abraham News, john-abraham News in marathi, john-abraham बातम्या मराठीत, john-abraham Marathi News – HT Marathi

John Abraham

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>हे पहिल्यांदाच नाहीये जेव्हा आपण एखादया कलाकाराने केलेल्या न्यूड फोटोशूटबद्दल बोलतोय. रणवीर सिंहने नुकतंच केलेलं न्यूड फोटोशूट व्हायरल झालं आणि तो अनेकांच्या टीकेचा धनी ठरला. यापूर्वीही काही कलाकारांनी असं फोटोशूट करत नग्न फोटोशूट केलं आहे. मात्र त्यांच्याबद्दल फारशी चर्चा करण्यात आली नाही. त्याच एकमेव कारण म्हणजे इंटरनेट. इंटरनेटच्या फरकामुळे आज रणवीरचे फोटो घराघरात पोहोचले. परंतु, यापूर्वी फोटोशूट करणारे कलाकार सोशल मीडियाची व्याप्ती फार नसल्यामुळे इतके चर्चेत आले नाहीत. पाहूया असेच काही कलाकार.</p>

Naked Photoshoot: फक्त रणवीरचं नाही तर 'या' कलाकारांनी देखील केलंय नग्न फोटोशूट

Jul 26, 2022 09:00 AM