Latest joe biden Photos

<p>यावेळी अमेरिका, इंग्लंड, आफ्रिका, बांगलादेश यांसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.</p>

G20 Summit : ऋषी सुनक ते जो बायडन, पाहा दिल्लीत कोण-कोण आलं

Saturday, September 9, 2023

<p>पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य आणि संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली.</p>

G20 Summit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचे खास फोटो

Friday, September 8, 2023

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पोहोचले. त्यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले.</p>

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा विक्रम! अमेरिकन अधिवेशनाला दोनदा संबोधित करणारे ठरले पहिले पंतप्रधान

Saturday, June 24, 2023

<p>न्यूयॉर्कमधील थँक्सगिव्हिंग परेडमधील प्रात्यक्षिकातील एक दृश्य.. अवघ्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर नागरिक या दिवशी उत्साहात रस्त्यावर उतरतात. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा शुक्रवार थँक्सगिव्हिंग डे म्हणून साजरा केला जातो.</p>

Thanksgiving celebration: अमेरिकेत साजरा केला गेला थँक्सगिव्हिंग डे, का साजरा करतात हा दिवस? वाचा

Friday, November 25, 2022

१ डिसेंबर २०२२ पासून भारत जी २० गटाचे अध्यक्षपद भूषवणार आहे.  पुढील वर्षी जी २० शिखर परिषद भारतात होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावेळी बाली भेट विशेष आहे.

G20 Summit in Bali: जी-20 शिखर परिषद, अमेरिकेचे अध्यक्ष मोदींसोबत

Tuesday, November 15, 2022