Latest indian coast guard Photos

<p>भारताच्या समुद्र किनाऱ्याची सुरक्षा, समुद्रातील सर्च ऑपरेशन्स, मदत व बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दल सदैव तत्पर असते. समुद्र किनाऱ्यावर करडी नजर ठेवतानाच तटरक्षक दलाच्या जवानांनी आजवर अनेक जिकिरीच्या बचाव मोहिमा पार पडल्या आहेत. अनेक जणांचे प्राण वाचवले आहेत. अशीच एक कामगिरी आज पार पाडण्यात आली.</p>

Coast Guard News : भारतीय तटरक्षक दलाची वर्ल्ड ओडिसी मोहीम फत्ते! वाचा काय घडलं?

Thursday, January 19, 2023