Latest hollywood news Photos

मेट गाला २०२४मध्ये किम कार्दशियनचा ग्लॅमरस लूक दिसला. जॉन गॅलियानोच्या चांदीच्या मेसन मार्गीएला गाऊनमध्ये किम खूपच सुंदर दिसत होती.

MET GALA 2024: ग्रे क्लीवेज-बेरिंग टॉप, बॉडी हगिंग गाऊनमध्ये किम कार्दशियनचा जलवा!

Tuesday, May 7, 2024

ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळ्यादरम्यान कुस्तीपटू आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीना सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार देण्यासाठी चक्क नग्न अवस्थेत मंचावर पोहोचला होता. जॉन सीनाची ही न्यूड एन्ट्री यंदाच्या ऑस्करमध्ये चर्चेत आली आहे.

John Cena Oscars: ‘ऑस्कर २०२४’च्या मंचावर जॉन सीनाचा ‘न्यूड’ अवतार पाहून पिकला जोरदार हशा! पाहा फोटो..

Monday, March 11, 2024

'द होल्डओव्हर्स'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री दा'व्हाइन जॉय रॅन्डॉल्फ आणि 'ओपेनहायमर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर विजेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअर एकत्र फोटो पोज देताना दिसले आहेत. तर, यावेळी 'ओपेनहायमर'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेता सिलियन मर्फी याने 'पुअर थिंग्ज'फेम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराची ऑस्कर विजेती अभिनेत्री एम्मा स्टोन हिचा ड्रेस सांभाळण्यात मदत करत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

Oscars 2024: ऑस्कर विजेत्या अभिनेत्यांचं कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल फॅन असल्याचा अभिमान! पाहा काय झालं...

Monday, March 11, 2024

यंदाच्या ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आयोजन अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मोठ्या थाटात करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला.

Golden Globe Awards 2024: टेलर स्विफ्ट ते सेलिना गोमेझ; 'गोल्डन ग्लोब'च्या मंचावर अभिनेत्रींचा जलवा!

Monday, January 8, 2024

Happy Birthday Amitabh Bachchan: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज (११ ऑक्टोबर) ८१वा वाढदिवस आहे. बॉलिवूडप्रमाणेच अमिताभ बच्चन यांनी हॉलिवूडमध्येही आपला झेंडा रोवला आहे. अमिताभ बच्चन यांनी बेज लुहर्मन दिग्दर्शित ‘द ग्रेट गॅट्सबी’ या चित्रपटात ज्यू गँगस्टर मेयर वोल्फशेमची भूमिका केली होती. या चित्रपटातील कलाकरांनाही अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची भुरळ पडली आहे. पाहा काय म्हणाले हे कलाकार…

Amitabh Bachchan Birthday: हॉलिवूड दिग्गजांनीही अमिताभ बच्चन यांची भुरळ; पाहा काय म्हणाले कलाकार...

Wednesday, October 11, 2023

तर, रिचर्ड मॅडनने मेसन केन यांनी सिटाडेल एजंटची भूमिका केली आहे. स्टॅनली टुसी एक्स देखील एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo: @priyankachopra/IG)

Priyanka Chopra: दमदार अ‍ॅक्शन अन् सायन्स फिक्शन, प्रियांकाच्या ‘सिटाडेल’चा फर्स्ट लूक पाहिलात का?

Tuesday, February 28, 2023

पॉप गायिका शकीरा हिने फुटबॉल वर्ल्डकपमध्ये 'वाका वाका' हे गाणे गात संपूर्ण जगातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिच्या एकाच गाण्याने जणूकाही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आज २ फेब्रुवारी रोजी शकीराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या संपत्तीविषयी...

Shakira: 'वाका वाका' गाण्याने वेड लावणाऱ्या शकिराची एकूण संपत्ती माहितीये का?

Thursday, February 2, 2023