Latest gadgets Photos

Fire-Boltt Dream स्मार्टवॉचची खास वैशिष्ट्ये आहे की, यामध्ये नॅनो-SIM कार्ड लावले जाऊ शकते. त्याचबरोबर हे कोणत्याही स्मार्टफोनशी कनेक्ट न होता इंडिपेंडेट डिवाइसप्रमाणे काम करते. यामध्ये Android ऑपरेटिंग सिस्टमसोबत सर्व स्मार्टफोन Apps चा सपोर्ट दिला आहे. अशा प्रकारे Fire-Boltt Dream तुम्हाला मनगडावर मिनी-स्मार्टफोनचा फील देईल.

Fire Boltt Wristphone : स्मार्टवॉचमध्ये स्मार्टफोनची मजा.. भारतातील पहिले Android स्मार्टवॉच; जाणून घ्या फिचर्स व किंमत

Tuesday, January 9, 2024

रेडमी के७० प्रो मध्ये 6.67-इंचाचा TCL C8 OLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा कॅमेरा देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi: रेडमी के७० आणि के७० प्रो स्मार्टफोन बाजारात

Thursday, November 30, 2023

या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी रॅम स्टोरेज आहे.

Vivo Y55t : वीवोचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत आणि खासियत

Monday, October 23, 2023

Acer Aspire Lite लॅपटॉपची मूळ किंमत ४४ हजार ९९० रुपये आहे. अमेझॉन या लॅपटॉपवर २९ टक्के डिस्काऊंट देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना हा लॅपटॉप अवघ्या ३१ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Top laptop deals on Amazon: अमेझॉन देतोय 'या' लॅपटॉपवर बंपर डिस्काऊंट

Thursday, September 21, 2023

ऑनर ९० मध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित अधारित आहे.

HONOR 90: ऑनर कंपनीच्या 'या' स्मार्टफोनमध्ये धमाकेदार फीचर्सचा समावेश

Monday, September 18, 2023

Chroma स्वातंत्र्य दिन विक्री या महिन्याच्या १६ तारखेपर्यंत सुरू राहील. स्मार्टफोन, लॅपटॉप, स्पीकर आणि इतर वस्तूंवर आश्चर्यकारक ऑफर उपलब्ध आहेत.

Independence day Sale : क्रोमा इंडिपेंडन्स डे सेलची सुरूवात, स्मार्टफोनवर मिळवा बंपर डिस्काऊंट

Monday, August 14, 2023

अमेझॉनवर १३ मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या रेडमीचा ९ ए स्मार्टफोन ६ टक्के डिस्काऊंटसह ७ हजार ४९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला.

Smartphones Under 10000: अमेझॉनवर ‘या’ स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट!

Sunday, July 30, 2023

Vivo Y100A 5G: विवो कंपनीचा विवो व्हाय १०० 5G स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २५ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. या स्मार्टफोनमध्ये ६.३८ इंचाचा डिस्प्ले आणि ४ हजार ५००० एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.

Best Smartphones: ३० हजारांहून कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन

Tuesday, July 18, 2023

भारतात नथिंग फोन २ तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे आणि १२ जीबी रॅम/५१२ जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन ग्राहकांना ५४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Nothing Phone 2: नथिंग फोन २ भारतात लॉन्च

Wednesday, July 12, 2023

यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंच ओलेड  ३ डी वक्र स्क्रीन आहे. यात AGC ड्रॅगन ट्रेल स्टार २ संरक्षण आहे.

Oppo Reno 10 Pro : नव्या स्मार्टफोनचा नवा स्मार्टलूक येथे पाहा ! ओप्पो रेनाॅ १० प्रो दाखल

Tuesday, July 11, 2023

फोन सॉफ्टवेअर नेहमी अपडेट करा. सॉफ्टवेअर योग्यरित्या अपडेट केले नसल्यास फोनमध्ये विविध समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ते अपडेट ठेवणे केव्हाही चांगले.

Phone Heating Remedies: फोन गरम झाल्याने वाढतायत ब्लास्टच्या घटना; अनर्थ टाळण्यासाठी घ्या ही काळजी

Monday, May 1, 2023

सॅमसंग मागील काही वर्षांपासून आपल्या मोबाईलच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करताना दिसत नाही. कंपनीच्या नव्या Samsung Galaxy A54 5G चा लुक देखील त्यांच्या आधीच्या हँडसेटसारखाच आहे. Galaxy A54 5G स्मार्टफोनमध्ये ग्लास बॅक आहे. त्याचा लुक क्लासी दिसत आहे.

Samsung Galaxy : तुमच्या बजेटमध्ये फीट बसणाऱ्या 54 5G सॅमसंग गॅलेक्सी A54 5G चे भन्नाट फिचर्स

Sunday, April 16, 2023

हा स्मार्टफोन 22 फेब्रुवारीपासून ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Tecno Pop 7 Pro : टेक्नो पॉप ७ प्रो भारतात लॉन्च, किंमत घ्या जाणून

Sunday, February 19, 2023

किती?: 8GB+256GB स्टोरेज फोन किंमत २९,९९९ रुपये आहे.  दरम्यान, 12GB+256GB स्टोरेज फोन ३२९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच ३००० रुपयांची सूट किंवा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. हा फोन भारतात ११ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता उपलब्ध होईल. तुम्ही हा फोन mi.com, Mi Home, Flipkart आणि इतर रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकतात.

Redmi Note 12 Pro+ 5G : Redmi Note 12 मालिका भारतात लॉन्च ; पहा फोटो

Thursday, January 5, 2023

ज्या फोनची आयफोनप्रेमी आतुरतेने वाट पाहात होते अखेर त्यांची उत्सुकता संपली आणि बाजारात मोठ्या धमाक्यात आयफोन १४ दाखल झाला. आयफोन १४ प्लसवरील क्रॅश डिटेक्शनमुळे गंभीर कार क्रॅश झाल्यास आपत्कालीन सेवेशी लगेच संपर्क साधला जाऊ शकतो. त्यामुळे अपघात झाल्यास एखाद्याचे प्राण वाचू शकतात.

iPhone 14 : मोठा गाजावाजा करत आयफोन १४ आला बाजारात, पाहा काय आहेत फोनची वैशिष्ट्ये

Thursday, September 8, 2022

iPhone 13 Price : आयफोन १३ मध्ये असलेल्या विविध फीचर्समुळं अजूनही अनेक ग्राहक या आयफोनलाच पसंती देत आहेत. त्यामुळं Apple कंपनी स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीतल सॅमसॅंगलाही मागे टाकलं आहे.

PHOTOS : ग्राहकांसाठी खुशखबर; अ‍ॅमेझॉनवर आयफोन १३ च्या खरेदीवर मिळतेय बंपर सूट!

Saturday, August 6, 2022

नथिंग फोन (१) इयरबड्स नथिंग फोन (१) प्रमाणेच पूर्णपणे काळ्या आणि पांढर्‍या थीमवर आधारित आहेत.

नथींग फोनची वैशिष्ठ्य आली समोर, किती आहे किंमत, कसा आहे फोन, पाहा

Sunday, July 10, 2022

कमी किमतीत आणि अधिक फीचर्स देणार्‍या चिनी स्मार्टफोन कंपन्या आपल्या मार्केटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत. २०२२ स्मार्टफोन मार्केट शेअर्स डेटानुसार भारतातील टॉप स्मार्टफोन कंपन्यांची यादी पहा.

Tech News: भारतीय बाजारात चिनी स्मार्टफोन कंपन्यांचा हिस्सा किती? आकडेच पाहा!

Tuesday, July 5, 2022