Latest fashion trends Photos

मेहंदी ही एक पारंपारिक कला आहे जी शतकानुशतके भारतीय आणि मध्य पूर्व संस्कृतीचा एक भाग आहे. कोणत्याही प्रसंगात लालित्य आणि सौंदर्याचा स्पर्श जोडण्याचा हा एक लोकप्रिय मार्ग आहे आणि ईद-उल-फित्र देखील याला अपवाद नाही.

Eid-ul-Fitr 2024: अरबी ते मोरोक्को, ट्रेंडी मेहंदी डिझाइन या सणासुदीच्या हंगामात ट्राय करा!

Tuesday, April 9, 2024

साडी नेसताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्फर्ट. जेव्हा तुम्ही साडीत कम्फर्टेबल असाल तेव्हाच ती तुम्हाला परफेक्ट दिसेल. साडी योग्य नसेल तर चिडचिड वाटू शकते. साडी सैल असली तरी खराब दिसू शकते.

Saree Draping Tips: साडी नेसणे सोपे नाही, साडी नेसताना हे टिप्स विसरू नका

Friday, March 29, 2024

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती आपल्या लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या लेटेस्ट फोटोंमध्ये शिल्पा शेट्टीचा लूक खूपच स्टनिंग दिसत आहे. यात ती दिवासारख्या पोज देताना दिसत आहे.

Shilpa Shetty Fashion: हाय हाय मिरची!! लाल ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टीचा मदहोश करणारा अंदाज

Sunday, March 3, 2024

व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला असतो. पण ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. या संपूर्ण आठवड्यात लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. खरं तर लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या खास दिवशी प्रत्येक जण लाल रंगाला प्राधान्य देतो. हा दिवस खास बनवण्यासाठी मुली लाल रंगाचे कपडे घालतात.

Valentine Day Saree Styling: व्हॅलेंटाईन डेला लाल साडीत दिसा सुंदर, या सेलिब्रिटींकडून घ्या स्टायलिंग टिप्स

Sunday, February 11, 2024

२०२४ मध्ये प्रवेश करताना, फॅशन जग थ्रोबॅक बघत आहे. हा वर्षात  १९७० आणि १९९० च्या दशकातील व्हिंटेज फॅशनने विजयी पुनरागमन केले.

Year Ender 2023: ७० आणि ९० च्या दशकातील या ६ विंटेज फॅशन ट्रेंडने गाजवले २०२३ हे वर्ष!

Thursday, December 21, 2023

अलिकडच्या वर्षांत, सर्वात लोकप्रिय सौंदर्य ट्रेंड सेलिब्रिटींऐवजी सोशल मीडियाद्वारे चालवले गेले आहेत. हे वर्ष अपवाद नव्हते, कारण अनेक ट्रेंडने सौंदर्य जगाला मोहित केले. काही आश्चर्यकारक होते.

Year Ender 2023: या ब्युटी ट्रेंड्ने गाजवले वर्ष २०२३!

Tuesday, December 19, 2023

अभिनेत्री क्रिती सेनन अभिनयासोबतच तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. नुकतीच क्रिती सेनन अतिशय स्टायलिश आणि क्लासी लूकमध्ये दिसली आहे. या फोटोंमध्ये क्रिती सेननला पाहून ती अगदी 'स्नो व्हाईट प्रिन्सेस' वाटत आहे.

Kriti Sanon: पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये क्रिती सेनन बनलीय 'स्नो व्हाईट'! फोटो पाहिलेत का?

Tuesday, December 19, 2023

जसजसे आपण २०२३ च्या शेवटी येत आहोत, तसतसे वर्षातील काही स्टँडआउट फॅशन ट्रेंडची आठवण करून घेऊयात.  गुलाबी बार्बीकोर ट्रेंडपासून आरामशीर आणि सहज-सुंदर शैलींपर्यंत, वर्षभरात विलक्षण फॅशन व्हायरल झाली .

Year Ender 2023: हे आहेत टॉप फॅशन ट्रेंड ज्याने २०२३ ला दिला आकार!

Wednesday, December 13, 2023

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

Rakul Preet Singh: लाल परी! रकुल प्रीतने बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये वाढवले इंटरनेटचे तापमान

Thursday, November 23, 2023

दक्षिणेकडची ग्लॅमरस अभिनेत्री रश्मिका मंदानाने आाता बॉलिवूडमध्ये चांगलंच नाव कमवलं आहे. अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळं तिने स्वतःचा एक खास चाहतावर्ग तयार केला आहे. रश्मिकाने नुकतंच काळ्या रंगाची रेशमी साडी परिधान करून फोटो शेअर केले आहे.

काळ्या साडीत नटली 'सामी सामी' गर्ल रश्मिका मंदाना; वेड लावणारं लूक्स

Wednesday, November 22, 2023

अभिनेत्री तारा सुतारीया आपल्या बोल्ड अदांनी नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. नुकतेच तिने काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Tara Sutaria Look: डिपनेक ब्लाऊजमध्ये तारा सुतारियाचे हॉट फोटोशूट, 'या' सिंपल साडीची किंमत ऐकून बसेल धक्का

Sunday, November 5, 2023

सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. स्त्रिया दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला त्यांच्या पतीला चांगले आणि निरोगी आयुष्यासाठी करवा चौथ साजरी करतात. यासाठी महिला व्रत करण्यासोबतच सुंदर तयार होऊन सण साजरा करतात. तुम्हाला यादिवशी स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही बॉलीवूड सेलिब्रिटीच्या या फॅशन लूकवरून प्रेरणा घेऊ शकता.

Karwa Chauth Styling Tips: जान्हवी ते कतरिनापर्यंत या सेलिब्रिटींच्या लूकवरून घ्या प्रेरणा, करवा चौथला दिसाल स्टायलिश

Friday, October 27, 2023

शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी, माँ सिद्धिदात्रीची पूजा केली जाते आणि दिवसाचा रंग मोरपंखी हिरवा आहे, जो विविधता आणि विपुलतेचे प्रतिनिधित्व करतो. अनेक सेलिब्रिटींनी हा रंग त्यांच्या आउटफिट्समध्ये समाविष्ट केला आहे, परंपरा आणि आधुनिक शैलीचे मिश्रण तयार केले आहे. तुम्ही अजून ९व्या दिवसासाठी तुमचा पोशाख ठरवला नसेल, तर काळजी करू नका, आम्ही मदतीसाठी येथे आहोत. चला काही सेलिब्रिटी-प्रेरित मोरपंखी हिरवा रंगाची फॅशन.

Navratri 2023 Day 9: बॉलीवूड सेलिब्रिटीकडून घ्या चिक पीकॉक ग्रीन एथनिक आउटफिट्सची प्रेरणा!

Monday, October 23, 2023

फेस्टिव सीजन आने ही वाला है और हर कोई त्योहारों के दिन स्टाइलिश और फैशनेबल दिखना चाहता है। शिल्पा शेट्टी ने हाल ही में अपनी कुछ तस्वीरें शेयर की हैं, जिन्हें आप फेस्टिव सीजन के दौरान वियर कर खुद को एक एलिगेंट लुक दे सकती हैं।

Festive Season Look: यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्राय करा शिल्पा शेट्टीचे हे लुक्स, दिसाल सुंदर

Friday, October 20, 2023

१५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. यासोबतच महोत्सवांची मालिकाही सुरू राहणार आहे. शारदीय नवरात्रीच्या काळात लोक माता राणीच्या पूजेसह गरबा, दांडिया, दुर्गापूजा करतात आणि यासाठी ते सुंदर तयार होतात. देवीची उपासना आणि त्यांना प्रसत्न करण्यासोबतच फॅशन आणि स्टाइलही करू शकता.

Navratri 9 Colours: नवरात्रीच्या ९ दिवसात घाला हे रंग, मिळेल देवीचा आशीर्वाद

Sunday, October 15, 2023

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे काजल अग्रवाल. तिने 'सिंघग' चित्रपटात काम करत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. आता सध्या काजलच्या ड्रेसची चर्चा रंगली आहे.

Kajal Aggarwal: काजल अग्रवालच्या 'या' ड्रेसची किंमत माहिती आहे का?

Sunday, October 15, 2023

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती खूपच सुंदर लूक दाखवत आहे. ग्लॅमरस गाऊन असो किंवा मिनी ड्रेस, शहनाज कोणत्याही लूकमध्ये स्टायलिश दिसते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill: तुम हुस्न परी.. तुम जाने जहां... शहनाज गिलचा दिलखेचक लूक बघाच!

Saturday, October 7, 2023

'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहनाज गिलने 'बिग बॉस १३' या रिअॅलिटी शोमधून इतकी लोकप्रियता मिळवली आहे की, आता तिने परदेशातही धुमाकूळ घालत आहे.

Shehnaaz Gill: ‘पंजाबची कतरिना’ अभिनेत्री शहनाज गिलच्या किलर अदा; पारदर्शक ड्रेसमध्ये दिसला मादक अंदाज!

Sunday, September 24, 2023

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियाची क्वीन आहे. ती अनेकदा पारंपारिक आणि पाश्चात्य पोशाखांमध्ये तिचे जबरदस्त लुक शेअर करत असते. 'धडक' फेम अभिनेत्रीने नुकतेच निळ्या आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या किलर अदा; निळ्या ड्रेसमधील सिझलिंग फोटोशूट पाहिलेत का?

Friday, September 22, 2023

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे हुमा कुरेशी. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांने लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. सध्या सोशल मीडियावर हुमाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. चला पाहूया हुमाचे हे खास फोटो..

Huma Qureshi: राजकुमारीच! हुमा कुरेशीचा ग्लॅमरस आणि हटके लूक

Thursday, September 14, 2023