Latest ethnic wear Photos

साडी नेसताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्फर्ट. जेव्हा तुम्ही साडीत कम्फर्टेबल असाल तेव्हाच ती तुम्हाला परफेक्ट दिसेल. साडी योग्य नसेल तर चिडचिड वाटू शकते. साडी सैल असली तरी खराब दिसू शकते.

Saree Draping Tips: साडी नेसणे सोपे नाही, साडी नेसताना हे टिप्स विसरू नका

Friday, March 29, 2024

व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला असतो. पण ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. या संपूर्ण आठवड्यात लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. खरं तर लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या खास दिवशी प्रत्येक जण लाल रंगाला प्राधान्य देतो. हा दिवस खास बनवण्यासाठी मुली लाल रंगाचे कपडे घालतात.

Valentine Day Saree Styling: व्हॅलेंटाईन डेला लाल साडीत दिसा सुंदर, या सेलिब्रिटींकडून घ्या स्टायलिंग टिप्स

Sunday, February 11, 2024

अभिनेत्री तारा सुतारीया आपल्या बोल्ड अदांनी नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. नुकतेच तिने काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Tara Sutaria Look: डिपनेक ब्लाऊजमध्ये तारा सुतारियाचे हॉट फोटोशूट, 'या' सिंपल साडीची किंमत ऐकून बसेल धक्का

Sunday, November 5, 2023

सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. स्त्रिया दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला त्यांच्या पतीला चांगले आणि निरोगी आयुष्यासाठी करवा चौथ साजरी करतात. यासाठी महिला व्रत करण्यासोबतच सुंदर तयार होऊन सण साजरा करतात. तुम्हाला यादिवशी स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही बॉलीवूड सेलिब्रिटीच्या या फॅशन लूकवरून प्रेरणा घेऊ शकता.

Karwa Chauth Styling Tips: जान्हवी ते कतरिनापर्यंत या सेलिब्रिटींच्या लूकवरून घ्या प्रेरणा, करवा चौथला दिसाल स्टायलिश

Friday, October 27, 2023

मीरा राजपूत पारंपारिक मोहक आऊटफिटमध्‍ये सुंदर लूकची सिरीज पोस्ट करून सणासुदीसाठी तिच्या चाहत्यांना फॅशन आयडिया दिली आहे. मीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या इंस्टा डायरी स्टायलिश लुक्सने भरलेल्या आहेत जे तिच्या सर्व चाहत्यांसाठी प्रेरणास्थान आहेत.

Mira Rajput: मीरा राजपूतचा ट्रेडिशनल अवतार, फेस्टिव्ह सिजनसाठी करा ट्राय!

Friday, September 1, 2023

हिना खान ही एक अप्रतिम स्टनर आहे जी कोणत्याही लूकला परिपूर्णतेपर्यंत पोहोचवू शकते. अभिनेत्रीची फॅशन स्टाईल नेहमीच चर्चेत असते. मग ती साडी असो वा आकर्षक पॅंटसूट ती सगळ्यातच छान दिसते. नुकतंच तिने छानशा ड्रेसमधला फोटो पोस्ट केला आहे. जो तुम्ही रक्षाबंधाच्या सणाला घालू शकता.

Hina Khan: हिना खानचा पिवळा अनारकली सूट रक्षाबंधनाच्या सणासाठी आहे बेस्ट!

Saturday, August 26, 2023

लग्नाच्या तयारीसाठी कितीही महिने असले तरी कमीच असतात. तुमच्या जवळच्या मित्र किंवा नातेवाईकाचे लग्न असेल तर तुम्‍हाला फक्त तुमच्‍या आवडत्‍या बॉलीवुड सेलिब्रिटीजच्‍या वॉर्डरोबमधून प्रेरणा घेण्‍याची आवश्‍यकता आहे. यावेळी आम्ही पूजा हेगडेच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही लूक्स दाखवत आहोत. तिने खुश वेडिंग मॅगझिनचे कव्हर शूट केले आणि सुंदर समर शेड्समध्ये सीक्विन साड्या आणि लेहेंगा कॅरी केले आहे. एखाद्या लग्नात गेस्ट म्हणून उठून दिसायचे असेल तर तिच्या या लूकवरून प्रेरणा घ्यायला विसरू नका.

Pooja Hegde Looks: लग्न कोणाचेही असो तुम्हीच दिसाल उठून, पूजा हेगडेच्या लूकवरून घ्या प्रेरणा

Tuesday, July 25, 2023

ईद अगदी काही दिवसांवर आली आहे आणि अजून तुम्ही तुमचा आउटफिट निवडला नसेल तर या आयडियाज तुम्हाला मदत करतील. पारंपारिक शरारापासून ते एलिगंट अनारकलींपर्यंत, बॉलीवूड अभिनेत्रींकडून तुम्ही आकर्षक आउटफिटची प्रेरणा घेऊ शकता. तुम्ही या आउटफिट्स पासून प्रेरणा घेऊन या ईदला सगळ्यांमध्ये उठून दिसू शकता.

Eid Fashion Ideas: सोनम कपूरपासून आलिया भटपर्यंत, ईदला ग्लॅमरस लूकसाठी या अभिनेत्रींकडून घ्या प्रेरणा

Thursday, April 20, 2023

साडी हा एक पारंपारिक भारतीय पोशाख आहे, जो वेगवेगळ्या प्रकारे वेअर केल्या जातो आणि हे नेसल्यानंतर जो लुक मिळतो, त्याची बरोबरी इतर कोणत्याही ड्रेसशी करता येत नाही. चला तर मग पाहूया काही लोकप्रिय साडी ड्रेपिंग स्टाईल्स.

कूर्गी ते महाराष्ट्रीय, हे आहेत भारतात साडी नेसण्याचे यूनिक स्टाईल्स

Friday, February 24, 2023

सोनाक्षी सिन्हा एथनिक आउटफिट्सलाअतिशय स्टायलिश अंदाजात कॅरी करते. तुम्हालाही एथनिक पोशाखांना फ्यूजन टच द्यायचा असेल, तर तुम्ही तिच्या लुकपासून प्रेरणा घेऊ शकता.

एथनिक आउटफिटला यूनिक पद्धतीने स्टाइल करते सोनाक्षी, वेडिंग फंक्शनसाठी घेऊ शकता इंस्पिरेशन

Monday, December 5, 2022

नुसरत जहाँला तिच्या स्टायलिश अंदाजामुळे लोकांना खूप आवडते. जर तुम्ही लग्नाच्या फंक्शन्ससाठी छान लुक शोधत असाल तर नुसरतचे हे लूक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.

Wedding Fashion: नुसरत जहाँचे हे एथनिक लुक्स वेडिंग फंक्शन स्टायलिंगसाठी आहेत बेस्ट ऑप्शन

Friday, December 2, 2022

क्रिती सेनॉन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. विशेषत: क्रितीने ज्या पद्धतीने साडी कॅरी केली आहे, तिचा लूक परफेक्ट दिसतो.

फ्लोरल, सिल्क असो वा सिक्विन साडी, देसी लूकमध्ये अप्रतिम दिसते क्रिती सेनॉन

Wednesday, November 9, 2022

जॉर्जेट साड्यांपासून ते सुशोभित लेहेंगांपासून ते ब्रीझी कॉटन सूट सेटपर्यंत, हिनाचे वॉर्डरोब सुंदर आऊटफिट्सने भरलेले आहे. तिने नुकतंच केलेलं घरारा सेटमधले तिचे लेटेस्ट फोटोशूटही तुमचे लक्ष वेधून घेण्यास पात्र आहे.

Hina Khan: हिना खानने फ्लॉन्ट केला तिचा फ्लोरल घरारा सेट! बघा ट्रेंडी ट्रेडिशनल लूक

Saturday, November 5, 2022

'प्रेरणा' या नावाने श्वेता तिवारी प्रत्येक घरात पाहायला मिळते. त्याचा देसी अवतार चाहत्यांना त्याच्या प्रतिमेमुळे खूप आवडतो याचे हे देखील एक कारण आहे. लेहेंगा-चोली, कुर्ती, साडी यांसारख्या भारतीय पोशाखांमध्ये श्वेता लोकांना खूप आवडते.

लक्ष्मी पूजनाला करायचाय देसी लूक? श्वेता तिवारीकडून घेऊ शकता इंस्पिरेशन

Sunday, October 23, 2022

लूक पूर्ण करण्यासाठी आणि आकर्षक बनवण्यासाठी सूट, लेहेंगा आणि शरारासोबत दुपट्टा असणं खूप गरजेचं आहे. तथापि, आपण ते वेगवेगळ्या प्रकारे ड्रेप करू शकता. कसे ते जाणून घ्या.

Dupatta Styling Tips : लेहेंगा असो वा शरारा, दुपट्टा ड्रेपिंगसाठी फॉलो करा या अभिनेत्रींना

Sunday, October 23, 2022

हिना खान तिच्या एथनिक लूकसाठी प्रसिद्ध आहे. पारंपारिक भारतीय पोशाख असो किंवा फ्यूजन स्टाइल, हिना दोन्ही पोशाख सुंदरपणे कॅरी करते. जर तुम्ही अजून दिवाळीसाठी कोणत्याही लुकचा विचार केला नसेल, तर हिनाचे हे एथनिक लुक तुम्हाला मदत करू शकतात.

Hina Khan: हिना खानचे एथनिक लूक्स दिवाळी स्टायलिंगसाठी आहे एकदम परफेक्ट!

Sunday, October 9, 2022

Navratri 2022: नवरात्र हा रंग आणि अस्तित्वाचा सन्मान करणारा उत्सव आहे. या नऊ दिवसांच्या सणाच्या संपूर्ण कालावधीत देवी दुर्गाची उपासना केली जाते. नवरात्रीच्या काळात रंगांना महत्त्व असते आणि ते शुभ मानले जातात. बर्‍याच स्त्रिया या प्रथेचे पालन करतात आणि नवरात्री दरम्यान त्या त्याच रंगाचे कपडे परिधान करतात. फॅशन ट्रेंड वेगाने बदलत असल्याने आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच जुने दिसायचे नाही. या नवरात्रीला ग्लॅम लुक मिळवण्यासाठी आणि सणाच्या प्रत्येक दिवसासाठी बॉलीवूड दिवा इंस्पायर्ड आउटफिट्स पहा.

नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी व्हा तयार, पहा सेलिब्रिटी इंस्पायर्ड आउटफिट्स

Wednesday, September 21, 2022

मृणाल ठाकूर आणि दुलकर सलमान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'सीता रामण' हा चित्रपट तेलगूमध्ये प्रचंड चर्चेत आहे. १९७० च्या दशकातील प्रेमकथा दिग्दर्शकाने अप्रतिम पद्धतीने पडद्यावर मांडली आहे. मृणाल सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

Rakshabandhan 2022: रक्षाबंधनसाठी खास! मृणाल ठाकूरचा हा लूक तुम्हीही सहज करू शकता कॉपी

Wednesday, August 10, 2022

काही दिवसांपूर्वीच मृणार ठाकूरचा सीता रामाम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात १९७० सालातील लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. सध्या मृणाल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Mrunal thakur: राखाडी लेहेंग्यात मृणाल ठाकूरचे सौंदर्य खुलले, पाहा फोटो

Wednesday, August 10, 2022

प्रत्येक फॅशन उत्साही स्त्री च्या वॉर्डरोबमध्ये साडी अनिवार्य आहे .नोरा फतेही सुद्धा साडीत पाहायला मिळाली. नोरा सध्या डान्स दिवाने ज्युनियर्स या रिअॅलिटी शोमध्ये जज आहे. ती अनेकदा सेटवर सुंदर साडी परिधान करून हजेरी लावते आणि आजही काही वेगळे नाही.

Nora Fatehi: ब्लश पिंक साडीत नोराचा तोरा; चाहते घायाळ

Monday, July 4, 2022