Latest delhi capitals Photos

पंजाब किंग्जने शनिवारी मोहालीत दिल्ली कॅपिटल्सवर ४ गडी राखून विजय मिळवत आयपीएल २०२४ च्या मोहिमेची सुरुवात केली.

IPL 2024: पंजाब किंग्जची आयपीएल २०२४ च्या मोहिमेची विजयाने सुरुवात!

Saturday, March 23, 2024

दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्गावरील शिवमूर्तीपासून या मार्गाची सुरुवात होते. हा मार्ग द्वारका द्रुतगती मार्ग दिल्लीतील द्वारकामधून जातो आणि गुरुग्राममधील सेक्टरमार्गे खेरकी दौला टोल प्लाझाजवळ संपतो.

Dwarka Expressway : द्वारका एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; 'हे' आहेत वैशिष्ट्य, पाहा फोटो

Tuesday, March 12, 2024

मंगळवारी नवी दिल्लीजवळ, शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर टिकरी सीमेजवळ सिमेंटचे बॅरिकेड्स बसवले जात आहेत. (पीटीआय फोटो)

Farmers protest : शेतकरी संघर्षात पहिल्याच दिवशी १०० जखमी; काटेरी तारा, सिमेंट ब्लॉकने रस्ते केले बंद; पाहा फोटो

Wednesday, February 14, 2024

MS Dhoni Fans

MS Dhoni PHOTOS : याला म्हणतात क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी हजारो किमीवरून चाहते स्टेडियममध्ये

Saturday, May 20, 2023

२२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ ९ विकेटवर १४६ धावाच करू शकला आणि सामना गमावला.

CSK Vs DC : धोनीची सीएसके प्लेऑफमध्ये! चेन्नईने दिल्लीला ७७ धावांनी चिरडले

Saturday, May 20, 2023

चेन्नई सुपर किंग्जचा १२ सामन्यांमधला हा सातवा विजय असून गुणतालिकेत ते दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.

CSK Vs DC : धोनीच्या सीएसकेचा चेपॉकवर सुपर विजय, प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे

Wednesday, May 10, 2023

गुजरातकडून मोहम्मद शामीने चार आणि मोहित शर्माने दोन विकेट्स घेतल्या. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन तर नॉर्किया आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

GT vs DC IPL 2023 : दिल्लीच्या विजयाचा दुष्काळ संपला, अखेरच्या षटकात गुजरातचा पराभव

Tuesday, May 2, 2023

ipl च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सनरायझर्स हैदराबादने ९ धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादचा चालू मोसमातील हा तिसरा विजय ठरला. हेन्रिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांनी सनरायझर्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

DC vs SRH : दिल्लीचा पुन्हा पराभव, थरारक सामन्यात हैदराबादने बाजी मारली

Saturday, April 29, 2023

अखेरच्या षटकात मुंबईला पाच धावांची गरज होती, त्यावेळी टीम डेव्हिड आणि कॅमरन ग्रीन यांनी संयमी खेळी करत संघाला पहिला विजय मिळवून दिला आहे.

DC Vs MI IPL 2023 : अखेरच्या चेंडूवर मुंबईचा निसटता विजय, दिल्लीचा सलग चौथा पराभव

Tuesday, April 11, 2023

राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्रने ३-३ बळी घेतले, तर रविचंद्रन अश्विनने २ तर संदीप शर्माने १ बळी घेतला.

DC vs RR In Photos : दिल्लीच्या पराभवाची हॅट्ट्रिक, राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

Saturday, April 8, 2023

गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ६२ धावा केल्या. याशिवाय डेव्हिड मिलरने ३१, विजय शंकरने २९ आणि वृद्धिमान साहाने १४ धावांची खेळी केली.

DC vs GT IPL 2023 : सुदर्शन-मिलरच्या वादळासमोर दिल्ली भूईसपाट, गुजरातचा सलग दुसरा विजय

Tuesday, April 4, 2023

दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंत आणि रोवमन पॉवेल यांनी अर्धशतकीय भागीदारी रचली. मुंबईच्या रमनदीप सिंगने ही भागीदारी तोडली,

IPL 2022: मुंबईचा शेवट गोड, तर दिल्लीचे स्वप्न भंगले

Sunday, May 22, 2022

डेव्हिड वॉर्नरने विजयी धावा वसूल केल्या आणि दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

IPL 2022 : राजस्थान रॉयल्स vs दिल्ली कॅपिटल्स: रोमहर्षक सामन्याची क्षणचित्रे

Thursday, May 12, 2022

राजस्थानच्या विजयाचे दोन शिलेदार जॉस बटलरआणि देवदत्त पड्डीकल

IPL 2022, दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स : सामन्याची क्षणचित्रं

Saturday, April 23, 2022