Latest congress Photos

राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. विविध पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकित पराभवानंतर आता लोकसभेची जय्यत तयारी  काँग्रेसने सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून अलवर येथे निवडणूक रॅलीदरम्यान काँग्रेस नेत्या  प्रियंका गांधी वढेरा आणि अशोक गेहलोत.

loksabha election 2024: भाजप कडून मोदी. योगी, शहा तर कॉँग्रेसच्या राहुल अन् प्रियंकाकडून प्रचार सभांचा धडाका!

Tuesday, April 16, 2024

"केसीआर यांच्या दहा वर्षांच्या राजवटीत तेलंगणातील तरुणांना न्याय मिळाला नाही. अधिसूचना नसणे, न्यायालयीन प्रकरणे आणि पेपरफुटीमुळे ३० लाख बेरोजगार तरुणांचे हाल झाले आहेत. तेलंगणात, ज्यासाठी ते लढले आहेत, त्यांची दुर्दशा झाली आहे. म्हणूनच त्यांची स्वप्ने साकार व्हावीत यासाठी काँग्रेस पक्षाने तयार केलेले जॉब कॅलेंडर दाखवून मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला,” असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi in Hyderabad: हैदराबादमध्ये राहुल गांधींचा बेरोजगार तरुणांशी संवाद, पाहा फोटो

Sunday, November 26, 2023

मुंबईतील बैठकीपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत फोटोसेशन केलं आहे. त्यात देशातील राजकारण बदलणाऱ्या अनेक मातब्बर आणि दिग्गज नेते दिसून येत आहे. त्यामुळं आता केंद्रातील मोदी सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

INDIA Alliance Meeting : मोदींविरोधात ‘इंडिया’ एकवटला; बैठकीपूर्वी सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन

Friday, September 1, 2023

काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे पोस्टर झळकावण्यात आले आहे. त्यात राहुल गांधींना बाहुबली दाखवण्यात आलं आहे. त्यावर ‘भारताचे बाहुबली, राहुल गांधी’, असा उल्लेख करण्यात आला आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी नव्या भारताचे बाहुबली; खासदारकी बहाल होताच कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी

Monday, August 7, 2023

PM Narendra Modi In Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहे.

Modi In Pune : पुण्याचा नाही, मणिपुरचा दौरा करा; मोदींच्या दौऱ्यावेळी विरोधक आक्रमक

Tuesday, August 1, 2023

आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांचे नेत्यांची कर्नाटकातील बंगळुरुत महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.

UPA Meeting : देशातील २६ राजकीय पक्षांचे नेते बंगळुरुत; विरोधकांच्या बैठकीत काय घडतंय?

Tuesday, July 18, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पोहोचले. त्यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा विक्रम! अमेरिकन अधिवेशनाला दोनदा संबोधित करणारे ठरले पहिले पंतप्रधान

Saturday, June 24, 2023

Rahul Gandhi Viral News : परंतु आता हरयाणात पुन्हा भारत जोडो यात्रेचं रुप पाहायला मिळालं. कारण राहुल गांधी यांनी अंबाला ते चंडीगढ असा ट्रकने प्रवास केला आहे.

Rahul Gandhi Truck Ride : राहुल गांधींनी केला ट्रकने बिनधास्त प्रवास, पाहा व्हायरल PHOTOS

Tuesday, May 23, 2023

बसमध्ये प्रवास करत असताना राहुल गांधी यांनी महिलांना जागा देत स्वत: उभं राहून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं.

Rahul Gandhi : बसमध्ये प्रवास करत राहुल गांधींनी महिलांशी मारल्या गप्पा, व्हायरल PHOTOS पाहिलेत का?

Monday, May 8, 2023

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राहुल गांधींनी जुन्या दिल्लीतील ‘मोहब्बत का शरबत’ दुकान व बंगाली मार्केटमध्ये जाऊन स्ट्रीट फूटचा आस्वाद घेतला.

Rahul Gandhi : राहुल गांधींनी गाठलं “मोहब्बत का शरबत” अन् घेतला पाणीपुरी, आलू चाटचा आस्वाद..

Wednesday, April 19, 2023

Congress Protest Against Modi Govt In Delhi : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत काळे कपडे परिधान करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.

Congress Protest : मोदी सरकारविरोधात सोनिया गांधी मैदानात, काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने!

Monday, March 27, 2023

Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळं सूरतमधील कोर्टानं राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे.

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात दिल्लीत जोरदार निदर्शनं; काँग्रेसचे ४० खासदार पोलिसांच्या ताब्यात

Friday, March 24, 2023

नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयानंतर महाराष्ट्रासह देशभरातच काँग्रेसची सातत्यानं पीछेहाट होत गेली. मोदींच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात क्वचितच काँग्रेसला विजय साजरे करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र काँग्रेसही त्यास अपवाद नव्हती. मात्र, जल्लोषाची ही प्रतीक्षा नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीनं संपवली आहे.

Congress : बऱ्याच दिवसांनी काँग्रेसला मिळाली जल्लोषाची संधी; मुंबईत आतषबाजी, पेढेवाटप! नुसता कल्ला

Friday, February 3, 2023

Bharat Jodo Yatra In Srinagar : त्यामुळं आता राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

Bharat Jodo Yatra : लाल चौकात राष्ट्रध्वजापेक्षाही मोठे कटाऊट्स; राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल

Sunday, January 29, 2023

Bharat Jodo Yatra In Jammu And Kashmir : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज काश्मिर खोऱ्यात पोहचली आहे.

PHOTOS : ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबत केली पदयात्रा

Friday, January 27, 2023

उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव खासदार केसी वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते.

PHOTOS : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत; पदयात्रा करत राहुल गांधींना दिला पाठिंबा

Tuesday, January 24, 2023

राहुल गांधींनी आपल्या आहाराबाबतही मुलाखतीत खुलासा केला आहे. जेवणात तंदुरी, चिकन टिक्का, सीख कबाब आणि ऑमलेट फार आवडत असल्याचं ते म्हणाले. तर मला फणस आणि मटर बिलकुल आवडत नाही, असंही राहुल गांधींनी मुलाखतीत सांगितलं आहे.

Rahul Gandhi Marriage : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी लग्नाविषयी केला खुलासा, म्हणाले...

Sunday, January 22, 2023

राहुल गांधी यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधी वाढलेल्या दाढीमध्ये व डोक्यावर भगवी पगडी परिधान केलेल्या वेशभुषेत दिसले.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी सुवर्ण मंदिरात नतमस्तक, भगव्या पगडीतील फोटो व्हायरल

Tuesday, January 10, 2023

पुण्यात आज काँग्रेस भवनात पक्षाचा १३७ वा स्थापना दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. पक्षाप्रणाने पुण्यातील काँग्रेस भवनाला मोठा इतिहास आहे. या ठिकाणी अनेक मोठे निर्णय झाले तसेच पक्षाच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घडामोडीचे पुण्यातील काँग्रेस भवन हे साक्षीदार राहिले आहेत. पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त भवनाला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

Pune Congress : पुण्यात काँग्रेस भवनात १३७ वा वर्धापन दिवस जल्लोषात; शरद पवारांसह विविध नेत्यांची उपस्थिती, पाहा फोटो

Wednesday, December 28, 2022

महामोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांच्या अपमानावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

Maha vikas Aghadi Morcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात मुंबईत महामोर्चा, पाहा क्षणचित्रे

Saturday, December 17, 2022