Congress

दृष्टीक्षेप

राहुलला मी तुमच्याकडं सोपवते, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीच्या मतदारांशी बोलताना सोनिया गांधी भावूक

Raebareli : माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवतेय, त्याला प्रेम द्या; तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही - सोनिया गांधी

Friday, May 17, 2024

Congress candidate from Mumbai (North) Lok Sabha Constituency Bhushan Patil

Mumbai North Loksabha: उत्तर मुंबई मतदारसंघ ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी; मीच जायंट किलर ठरणार: भूषण पाटील

Friday, May 17, 2024

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Fact Check : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंडित नेहरूंवर टीका केली? व्हायरल व्हिडिओमागील सत्य समोर

Thursday, May 16, 2024

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षासंदर्भातही परीक्षणात्मक वक्तव्य केल्याने त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी पक्षाच्या धोरणांमध्ये बदल करावा लागेल, असे म्हटल्याने आगामी काळात पक्षात होणाऱ्या बदलांचे सुतोवाच त्यांनी केले आहे.

Rahul Gandhi : “काँग्रेसनंही चुका केल्या, धोरणात बदल करावा लागेल”, राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले....

Saturday, May 11, 2024

नगरच्या सभेतून मोदींचा काँग्रेसवर हल्ला

Narendra Modi : करकरे प्रकरणानं राजकारण तापलं; नगरच्या सभेतून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले त्यांची बी टीम..

Tuesday, May 7, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>Mumbai (South) Lok Sabha Constituency: दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांची लढत आहे. यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पूर्वी नगरसेविका म्हणूनही त्यांनी या भागात काम केले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जुन्या मुंबईच्या कुलाब्यापासून शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल ते वरळीपर्यंत विस्तारलेला आहे. येथे प्रामुख्याने जुन्या मुंबईचा हा भाग असल्याने जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन, वाहतुकीची समस्या, रोजगार या येथील प्रमुख समस्या आहेत. दरम्यान, अरविंद सावंत हे शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.</p>

Mumbai Lok Sabha fight: मुंबई शहराती ६ लोकसभा मतदारसंघात असे रंगणार सामने; लोकसभा लढतींचा संपूर्ण तपशील

May 17, 2024 06:10 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Congress general secretory Priyanka Gandhi rally in nandurbar

Video : देशभरात महिला अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? नंदूरबारच्या सभेत प्रियंका गांधी बरसल्या

May 11, 2024 08:13 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी