Latest christmas Photos

अभिनेत्री जान्हवी कपूरने ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ख्रिसमस ट्रीजवळ बसून फोटो क्लिक करताना दिसली आहे. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor: ना मेकअप ना फॅन्सी कपडे; जान्हवी कपूरने 'असा' साजरा केला ख्रिसमस!

Tuesday, December 26, 2023

देशभरात ख्रिसमस जल्लोषात साजरा करण्यात आला. सोमवारी नोएडा येथील सेंट मेरी चर्चमध्ये प्रार्थना करताना भाविक.

Christmas celebrations : मेरी ख्रिसमस! भारतात नाताळाचा जल्लोष; देशभरात विविध प्रथांनी साजरा झाला उत्सव

Tuesday, December 26, 2023

सोमवारी अमृतसरमध्ये ख्रिसमसचे सेलिब्रेशन रंगले.

‘Merry and Bright’: संपूर्ण भारतातील ख्रिसमसचे असा झालं उत्सवात सेलिब्रेशन!

Monday, December 25, 2023

नाताळच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये देखील सणाचं वातावरण आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील यंदा जोशात ख्रिसमस सेलिब्रेशन करत आहेत.

Christmas 2023: आलिया भट्ट ते अनन्या पांडे' बॉलिवूड कलाकारांचं ख्रिसमस सेलिब्रशन पाहिलंत का?

Monday, December 25, 2023

बंगालमध्येही राम मंदिर स्टाइल केक बनवले जात आहेत. उत्तर बंगालची राजधानी सिलीगुडीमध्ये या राममंदिराच्या शैलीत केक बनवले जातात. सिलीगुडीची मुलगी प्रियंका दे भद्रा हिने राममंदिराच्या स्टाईलमध्ये केक बनवला आणि शेल्फवर ठेवला.

Ram Mandir Cake: बंगालमध्ये बनवला गेला राममंदिरच्या डिझाईनचा केक!

Sunday, December 24, 2023

ख्रिसमसच्या दिवशी घरी केक बनवा. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर प्रेशर कुकरमध्ये शिजवा. स्वादिष्ट, सुवासिक केक स्वतः बनवा. तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल.

Christmas 2023: ख्रिसमस सेलिब्रेशनचा प्लॅन अजून झाला नाही? या आयडिया करा फॉलो!

Saturday, December 23, 2023

ख्रिसमस येत आहे. हा विशेष दिवस भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात साजरा केला जातो. पण या सणाबद्दल केवळ ख्रिश्चनांमध्येच उत्साह नाही. इतर धर्मीय ख्रिसमसबद्दल उत्साही आहेत. दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने काही पार्ट्यांचे आयोजन केले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पार्ट्यांना भेट देऊ शकता.

Christmas 2023: भारतातील ही सर्व राज्ये धूमधडाक्यात साजरा करतात ख्रिसमस! तुम्हीही व्हा सामील

Saturday, December 23, 2023

ख्रिसमस जवळजवळ आला आहे. ख्रिसमस म्हणजे केक. प्लम केक देखील खूप महाग झाला आहे. मग अशावेळी तुम्ही घरीच केक बनवू शकता.

Cake Recipe: प्लेन केकची किंमत गगनाला भिडली! ख्रिसमससाठी घरच्या घरी वेगवेगळ्या चवीचे केक बनवा!

Friday, December 22, 2023

ख्रिसमस अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ख्रिसमस दरम्यान केक जवळजवळ सर्व घरांमध्ये बनवला जातो. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आल्यावर केक बनवण्याची मजाच वेगळी असते. केक स्टोअरमधून विकत घेतल्यासारखा केक बनवण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.

Cake Making Tips: केक तयार करण्यासाठी फॉलो करा काही सोप्या टिप्स!

Wednesday, December 20, 2023

पुण्यात कॅम्प परिसरात नाताळ साजरा करण्यासाठी पुणेकर जमले होते. येथील रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडल्याने वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली.

Pune Christmas celebration : पुण्यात ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम; एमजी रोड पुणेकरांच्या गर्दीने फुलला

Sunday, December 25, 2022

अशीया खंडातील दुसरे मोठे चर्च असलेले  छत्तीसगडच्या अवर लेडी ऑफ द रोझरी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी नागरिक एकत्र जमले होते.  जशपूर येथे असलेल्या या चर्चमध्ये अंदाजे १० हजारहून अधिक नागरिक प्रार्थना करू शकतात.   देशातील सर्वोच्च नेत्यांनी शांतता आणि प्रेमाचा संदेश देत  ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. अमृतसर येथे एक मुलगा ख्रिसमसनिमित्त  पोलीस अधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. या सोबतच त्याने काही खाद्यपदार्थ देखील त्यांच्या सोबत शेअर केले.

Christmas celebration : कोरोना निर्बंधा शिवाय भारतात ख्रिसमस आनंदात साजरा; पाहा फोटो

Sunday, December 25, 2022

ख्रिसमस मार्केटमध्ये गर्दीचे स्टॉल, हॉट मल्ड वाइन, जिंजरब्रेड, सॉसेज आणि इतर स्वादिष्ट पदार्थ असतात. स्लीग सीझन आणि आनंदी व्यवस्था आणि क्रिसमस-मास मेळ्यांसह, जगभरातली ही ८ आश्चर्यकारक ख्रिसमस मार्केट आज पाहुया.

Merry Christmas 2022 : ख्रिसमसनिमित्त सजल्या बाजारपेठा, जगातले सर्वोत्तम बाजार पाहिलेत का?

Saturday, December 24, 2022

नंतर मिश्रण दुसर्‍या भांड्यात ओता आणि बदाम, बेदाणे, काजू पसरवा. नंतर ओव्हनमध्ये ठेवा. पण वरून, टूथ पिकाने केक किती मऊ आहे ते तपासा. सर्वकाही थंड झाल्यावर,  मिल्क केक बाहेर काढा.

Christmas 2022: ख्रिसमससाठी बनवा खास मिल्क केक! झटपट तयार होती रेसिपी

Friday, December 23, 2022

कोणताही सण पारंपारिक मेजवानीशिवाय पूर्ण होत नाही. ख्रिसमस हा असा काळ आहे जेव्हा कुटुंबे आणि मित्र ख्रिस्ताचा जन्म साजरा करण्यासाठी एकत्र येतात आणि एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवतात. येथे काही ख्रिसमस डिनर डिश आहेत जे तुमच्या पाहुण्यांना आकर्षित करतील.

Christmas 2022 Menu: ख्रिसमस पार्टीच्या मेनूमध्ये आवर्जून ठेवा हे ५ पदार्थ

Tuesday, December 20, 2022

ख्रिसमस अगदी जवळ आहे. नवं वर्षाच्या स्वागतासाठीही तयारी सुरु आहे. यात सगळ्यात जास्त उत्सुक असतात ते म्हणजे लहान मूळ. सांताकडून मिळणार गिफ्ट हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. यासाठी आम्ही तुम्हाला लहान मुलांना देता येतील असे काही उपयुक्त गिफ्टिंग आयडिया सांगत आहोत.

Christmas 2022: यंदाच्या ख्रिसमसला लहान मुलांना द्या हे युजफूल गिफ्ट्स!

Thursday, December 15, 2022

Shillong: मेघालयातील या शहरात ख्रिश्चन समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. येथे भेट दिल्यास तुम्हाला ख्रिसमसचा सण जवळून बघता येईल. सणाच्या काळात रस्ते दिव्यांनी उजळून निघतात.

Christmas Places to Visit: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये ट्रिपला जायचं आहे? या ठिकाणांना देऊ शकता भेट!

Tuesday, November 29, 2022