Latest anushka sharma Photos

अनुष्का शर्मा, अथियापासून ते हेजल कीचपर्यंत अशा अनेक बॉलिवूड सुंदरी आहेत, ज्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीसोडून क्रिकेटर्सशी लग्न केले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अभिनेते सोडून क्रिकेटर्सशी लग्नगाठ बांधली.

Bollywood Actress Marriage: अथिया ते अनुष्का; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींना थाटला क्रिकेटपटूंसोबत संसार!

Saturday, March 16, 2024

आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी स्वतःहून त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या आगमनाची घोषणा केली आहे. या जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, की 'अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने, आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी देत ​​आहोत. १५ फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एक मुलगा आणि वामिकाचा धाकटा भाऊ अकाय (Akaay) याचा जन्म झाला. या काळात आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. सोबतच आम्हाला प्रायव्हसी देण्याची मागणीही करत आहोत."

Akaay Name Meaning: विराट-अनुष्काने मुलाचे नाव ठेवले 'अकाय', काय आहे अर्थ?

Wednesday, February 21, 2024

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेरची शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात झळकली होती. मात्र, त्यानंतर ती 'काला'मध्ये कॅमिओ करताना दिसली. एकीकडे अनुष्का अनेक चित्रपट आपल्या अभिनयाने गाजवले. तर, दुसरीकडे तिने अनेक मोठे चित्रपट नाकारले आहेत. तिने नाकारलेल्या चित्रपटांवर एक नजर टाकूया…

Bollywood Films: अनुष्काने नाकारलेल्या ‘या’ चित्रपटांमुळे चमकलं आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणचं नशीब!

Tuesday, October 10, 2023

शाहिद याने दीपिका पादुकोण, कृति सेनन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोपडा, कॅडरीना कैफ अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांचे एआय जेनेरेटेड फोटो तयार केले आहेत.

दीपिका, कॅटरिना ते श्रद्धा कपूर बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री म्हातारपणात कशा दिसतील?, पाहा AI फोटो

Tuesday, May 30, 2023

विराट कोहली आणि अनुष्काची गणना जगातील सर्वात सुंदर जोडप्यांमध्ये केली जाते. कोहली आणि अनुष्का कठीण काळात एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात.

Anushka Sharma birthday : अनुष्काच्या वाढदिवसाला विराटची प्रेमळ पोस्ट, सोबत शेअर केले Unseen Photos

Monday, May 1, 2023

virat kohli flying kiss to anushka sharma

PHOTOS : लाइव्ह मॅचमध्ये विराट कोहलीने अनुष्काला दिले फ्लाइंग किस, फोटो पाहा

Sunday, April 23, 2023

indian cricketers beautiful wives

PHOTOS : नताशा, अनुष्का ते सागरिका… या आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या सुंदर आणि स्टायलिश पत्नी

Thursday, April 20, 2023

virat and anushka photos at Indian Sports Honours

Virat & Anushka : इंडियन स्पोर्टस ऑनर पुरस्कार सोहळ्यात विराट-अनुष्काचा जलवा, हे फोटो पाहा!

Saturday, March 25, 2023

rohit sharma ritika sajdeh : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची प्रेमकहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्याने स्पोर्ट्स मॅनेजर असलेल्या रितिका सजदेहशी लग्न केले आहे. रितिकाने आपल्या करिअरची सुरुवात एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीतून केली होती. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान रितिका आणि रोहितची पहिली भेट झाली होती. मात्र, रोहितसोबत लग्न झाल्यानंतर रितिकाने या क्षेत्राला अलविदा केला.

PHOTOS : कुणी आमदार तर कुणी अभिनेत्री... भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींचं प्रोफेशन काय? पाहा

Friday, February 17, 2023

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. मात्र, सध्या ती तिच्या एका सुंदर फोटोशूटमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. या फोटोशूटमध्ये अनुष्काने रेट्रो लूक धारण केला आहे. (Photo: @anushkasharma/IG)

Photo: रूप तेरा मस्ताना...रेट्रो लूकमधील ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Sunday, December 11, 2022

दोघांनी इटलीतील टस्कनी येथे एक सिक्रेट डेस्टिनेशन वेडिंग केले होते, याचा खुलासा दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून केला होता. आता या जोडीला ‘वामिका’ नावाची एक मुलगी आहे. (Photo: @anushkasharma/IG)

PHOTO: शूटिंगदरम्यान झाली मैत्री, क्रिकेटच्या मैदानावर दिली प्रेमाची कबुली! ‘विरूष्का’ची फिल्मी लव्हस्टोरी

Sunday, December 11, 2022