Latest amazon Photos

हॉलिवूडचे दिग्गज स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' हा चित्रपट गाजला होता. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Hollywood Cult Movies on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हे क्लासिक हॉलिवूड सिनेमे नक्की पाहा

Wednesday, October 25, 2023

Redmi HD Smart LED TV:

हा 43-इंच आकाराचा फुल्ल HD स्मार्ट टीव्ही आहे. यातील शक्तिशाली स्टिरीओ स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकण्याचा अप्रतिम ध्वनी अनुभव मिळतो. यात पॅरेंटल लॉक, किड्स मोडची सुविधा आहे. यामध्ये यूट्यूब, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, सोनीलिव्ह अॅप इनबिल्ट येतात. या स्मार्ट टीव्हीची किंमत रु. 34,999 आहे, तथापि  Amazon वर तुम्ही 18,999 रुपयांमध्ये सध्या उपलब्ध आहे. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर सध्या 46 टक्के सूट मिळत आहे.

Smart TV Discount: स्मार्ट टीव्हीवर तब्बल 56% डिस्काउंट! Sony, Redmi, Samsung TVचे दर जाणून घ्या

Wednesday, September 27, 2023

Acer Aspire Lite लॅपटॉपची मूळ किंमत ४४ हजार ९९० रुपये आहे. अमेझॉन या लॅपटॉपवर २९ टक्के डिस्काऊंट देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना हा लॅपटॉप अवघ्या ३१ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Top laptop deals on Amazon: अमेझॉन देतोय 'या' लॅपटॉपवर बंपर डिस्काऊंट

Thursday, September 21, 2023

Redmi Note ११ T ५जी  मध्ये HyperEngine २.० सह ६ एनएम प्रक्रियेवर आधारित मिडिया टेक डायेमेंन्सिटी ८१० आॅक्टाकोअर ५ जी  प्रोसेसर आणि २.४ गिगाहर्टझ पर्यंत क्लॉक स्पीड आहे. Redmi Note 11T मध्ये  तुम्हाला त्याच्या ५० एमपी  उच्च रिझोल्यूशन प्राथमिक कॅमेरा f/१.८ 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि १६  MP फ्रंट कॅमेर्‍यांसह आश्चर्यकारक कॅमेरा गुणवत्ता देखील मिळतो..

Amazon Great Freedom Festival sale: Oppo, TECNO, realme 5G स्मार्टफोन्सवर आश्चर्यकारक डील मिळवा

Monday, August 7, 2023

या ४३ इंच असलेल्या सार्ट टीव्हीची मूळ किंमत ४४ हजार ९९० रुपये आहे. परंतु, अमेझॉनवर सुरू असलेल्या या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर ४९ टक्के डिस्काऊंट दिले. या डिस्काऊंटसह ग्राहकांना हा स्मार्टटीव्ही अवघ्या २२ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.

Amazon Great Freedom Sale: अमेझॉनवर 'या' ५ जबरदस्त स्मार्ट टीव्हीवर मोठं डिस्काऊंट

Sunday, August 6, 2023

Boat Extend Smart Watch ला Amazon वर सर्वाधिक ७१% सूट मिळत आहे. या स्मार्ट घड्याळाची मूळ किंमत रु. ७९९९ तर सवलतीनंतर रु. २२९९ उपलब्ध आहे.

Best 5 smartwatches: ही आहेत बेस्ट आँफ ५ घड्याळे, सवलतीत खरेदी करा एका क्लिकवर

Tuesday, July 25, 2023

HUL: अमेझॉनवर या वाटर प्युरिफायरच्या खरेदीवर ४४ टक्के डिस्काऊंट मिळत आहे.  हा वाटर प्युरिफायर १३ हजार ९९९ रुपयांत अमेझॉनवर उपलब्ध आहे.

Top 4 water purifiers: सर्वोत्कृष्ट वॉटर प्युरिफायर अमेझॉनवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध

Tuesday, July 25, 2023

Pitron BassBuds Plus In-Ear True Wireless Stereo Earbuds वर ७६ टक्के सूट उपलब्ध आहे. परिणामी भाव रु. २४९९ रुपयांवरुन ते ५४९ रुपयांपर्यंत घसरले आहेत.

Amazon Prime Day sale : या इअरबड्सचे लूक हटके तर किंमत वाजवी, खरेदी कराच !

Sunday, July 16, 2023

Amazon प्राइम डे सेल १५ जुलै आणि १६ जुलै रोजी होत आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस आणि फॅशन उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

Amazon Prime Day sale: mazon प्राइम डे सेलमध्ये लॅपटॉपवर प्रचंड सूट, पाहा बेस्ट डील

Thursday, July 13, 2023

विद्युत जामवाल स्टारर बॉलीवूड चित्रपट IB 71 डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. टॉलिवूड दिग्दर्शक संकल्प रेड्डी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

Latest OTT Releases: ‘या’ आठड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार हे चित्रपट, नक्की पाहा

Saturday, July 8, 2023