Allu Arjun

नवीन फोटो

<p>'पुष्पा 2' ने डिजिटल हक्क विकून किती कोटी रुपये कमावले आहेत? चला जाणून घेऊया. 'पिंकविला'च्या वृत्तानुसार, अनिल थडानी यांनी 'पुष्पा २' उत्तर भारतातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्याची जबाबदारी घेतली आहे. अनिल थडानी यांनी २०० कोटी रुपयांना 'पुष्पा-२'चे वितरण हक्क विकत घेतले आहेत. आता नेटफ्लिक्सने 'पुष्पा २'चे डिजिटल अधिकार २५० कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहेत. आता ही किंमत ३०० कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे. म्हणजेच ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'पुष्पा २'ने रिलीजपूर्वीच ४५०-५०० कोटींची कमाई केली आहे.</p>

Pushpa 2: रिलीज आधीच ‘पुष्पा २’ने केली छप्परफाड कमाई! एका झटक्यात कमावले ५०० कोटी! कसे? जाणून घ्या...

Apr 18, 2024 08:18 PM

नवीन व्हिडिओ

Allu Arjun grand welcome

Video: राष्ट्रीय पुरस्कार जिंकून येणाऱ्या अल्लू अर्जुनचं चाहत्यांनी केलं भव्य स्वागत! पाहा झलक

Oct 19, 2023 11:09 AM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा