Latest allu arjun Photos

<p>'पुष्पा 2' ने डिजिटल हक्क विकून किती कोटी रुपये कमावले आहेत? चला जाणून घेऊया. 'पिंकविला'च्या वृत्तानुसार, अनिल थडानी यांनी 'पुष्पा २' उत्तर भारतातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्याची जबाबदारी घेतली आहे. अनिल थडानी यांनी २०० कोटी रुपयांना 'पुष्पा-२'चे वितरण हक्क विकत घेतले आहेत. आता नेटफ्लिक्सने 'पुष्पा २'चे डिजिटल अधिकार २५० कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहेत. आता ही किंमत ३०० कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे. म्हणजेच ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'पुष्पा २'ने रिलीजपूर्वीच ४५०-५०० कोटींची कमाई केली आहे.</p>

Pushpa 2: रिलीज आधीच ‘पुष्पा २’ने केली छप्परफाड कमाई! एका झटक्यात कमावले ५०० कोटी! कसे? जाणून घ्या...

Thursday, April 18, 2024

<p>‘पुष्पा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन जर्मनीतील बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. या जागतिक चित्रपट महोत्सवात ‘पुष्पा: द राईज’ पुन्हा प्रदर्शित होणार आहे.</p>

Allu Arjun: बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा स्टाईल जलवा! पाहा फोटो…

Sunday, February 18, 2024