Latest aishwarya rai Photos

'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी ऐश्वर्या पोहोचली आहे. हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नाही.

PHOTOS: 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये ऐश्वर्या राय बच्चनची जादू, सौंदर्यावर चाहते घायाळ

Friday, May 17, 2024

ऐश्वर्याचा गुरु हा चित्रपट सर्वांच्या आजही लक्षात आहे. या चित्रपटाला ७.७ रेटिंग आहे.

Aishwarya Rai Movie: ऐश्वर्याचे टॉप ५ सिनेमे कोणते माहिती आहेत का?

Wednesday, November 1, 2023

नुकताच लॉरियल पॅरिसने पॅरिस फॅशन वीक आयोजित केला होता. या फॅशन शोमध्ये केंडल जेनर, ऐश्वर्या राय, गॉन्ग जून, हेलन मिरेन आणि बऱ्याच सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. चला अभिनेत्रींचे रँपवरील लूक पाहूया...

Paris fashion Week: पॅरिस फॅशनविकमध्ये 'या' अभिनेत्रींचा रँपवर जलवा!

Monday, October 2, 2023

बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या बोल्ड लूकमुळे देखील कायम चर्चेत असतात. पण कधीकधी या बोल्डलूकमुळे त्या Ops momentच्या शिकार होतात. या यादीमधील अभिनेत्री कोण आहेत चला पाहूया... (Malaika Photo Credit: clicknlikes)

मलायका ते ऐश्वर्या; बोल्ड दिसण्याच्या नादात 'या' अभिनेत्री झाल्या Oops Momentच्या शिकार

Tuesday, January 31, 2023

सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळते. अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. त्यामधील काही चित्रपटांनी तर ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. या यादीमधील चित्रपट तुम्ही पाहिले आहेत का?

Hit Movies: बॉक्स ऑफिसवर ४०० कोटी रुपयांची कमाई करणारे 'हे' चित्रपट पाहिले का?

Monday, December 5, 2022

ऐश्वर्याच्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील तिसऱ्या दिवशीच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

PHOTOS: फॅशनचा जलवा! Cannes मध्ये ऐश्वर्याच्या लूकवर चाहते घायाळ

Friday, May 20, 2022