मराठी बातम्या  /  विषय  /  aai kuthe kaay karte

Latest aai kuthe kaay karte Photos

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते.' या मालिकेत सतत काही ना काही घडत असते. आता आरोही आणि यशचा विवाहसोहळा पार पडला आहे.

आरोही आणि यशच्या विवाहसोहळ्यातील काही क्षण, 'आई कुठे काय करते'मधील काही फोटो व्हायरल

Saturday, April 27, 2024

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आता आशुतोषचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. या सीनमुळे आणि कथेत आलेल्या या वळणामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला होता. आशुतोषला मारणं खरंच गरजेचं होतं का? असा प्रश्न चाहते करत आहे.

PHOTO: प्रेक्षकांना रडवून स्वतः मात्र खदाखदा हसले! पाहा कसा शूट झाला आशुतोषच्या अपघाताचा सीन

Thursday, March 28, 2024

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा छोट्या पडद्यावर चांगलाच दबदबा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

Milind Gawali: ‘अनिरुद्ध’चा गणेशोत्सव स्पेशल कुर्ता पाहिलात का? मिलिंद गवळींनी शेअर केले खास फोटो

Tuesday, September 12, 2023

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘ईशा’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनयात हुशार असलेली ईशा म्हणजेच अपूर्वा गोरे स्टाईल आणि फॅशनमध्ये देखील अव्वल आहे. (Photo: @apurvagore/IG)

Apurva Gore: जरीच्या साडीत कशी सजून धजून... ‘आई कुठे काय करते’च्या ईशाचा मधाळ अंदाज बघाच!

Wednesday, July 12, 2023

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली आहे. पडद्यावर ग्रे शेड व्यक्तिरेखा साकारणारी रुपाली प्रत्यक्ष आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. (Photo: @rupalibhosle/IG)

Rupali Bhosale : नाकात नथ अन् नऊवारी साज; रुपाली भोसलेच्या मनमोहक अदा पाहिल्यात का?

Tuesday, April 4, 2023

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘संजना’ बनून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @rupalibhosle/IG)

Rupali Bhosle: सवतीच्या लग्नासाठी सजली ‘संजना’; ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेच्या मनमोहक अदा!

Wednesday, March 8, 2023

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ‘अरुंधती’ अर्थात अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. (Photo: @madhurani.prabhulkar/IG)

Madhurani Prabhulkar : लयभारी! नेहमी साडीत वावरणाऱ्या ‘अरुंधती’चा हा सिम्पल मॉर्डन लूक पाहिलात?

Tuesday, January 24, 2023

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘संजना’ बनून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @rupalibhosle/IG)

Rupali Bhosle: साधी भोळी अन् देखणी... ‘संजना’च्या सिम्पल लूकवरही चाहते फिदा!

Tuesday, January 10, 2023

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @rupalibhosle/IG)

Rupali Bhosle : तू मोहिनी, तू कामिनी...‘संजना’ फेम अभिनेत्री रुपाली भोसलेचं मनमोहक फोटोशूट!

Thursday, November 10, 2022