(1 / 4)ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भोग, विलास आणि ऐश्वर्य तसेच भौतिक सुखांचा कारक मानला जातो. हिंदू पंचांगानुसार २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी शुक्र मेष राशीत अस्त होईल. शुक्र हा स्त्री ग्रह मानला जातो. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने लोकांना जीवनात सुख आणि आनंद मिळतो. शुक्र मेष राशीत अस्त होत असल्याने या राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील.