मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Wedding: बॉलिवूडकरांमध्ये गुलाबी रंगाच्या लेहेंग्याचा ट्रेंड! तुम्हीही घ्या प्रेरणा

Bollywood Wedding: बॉलिवूडकरांमध्ये गुलाबी रंगाच्या लेहेंग्याचा ट्रेंड! तुम्हीही घ्या प्रेरणा

Feb 09, 2023 01:43 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • Bolly Celebs in Pink Bridal Lehenga: सिद्धार्थ कियाराच्या लग्नातील एक खास आकर्षण म्हणजे अभिनेत्रीचा लेहेंगा. गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात ती अप्रतिम दिसत होती. पण लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करणारी ती एकमेव नाही. इतर काही स्टार्सनी त्यांच्या लग्नाच्या दिवशी गुलाबी रंगाचे लेहेंगा घातले होते ते पहा.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला महासमारो येथे लग्नगाठ बांधली. त्याच रात्री, स्टार जोडप्याने त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. कियारा गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात तर सिद्धार्थ सिल्व्हर शेरवानीमध्ये दिसत आहे. कियाराच्या ड्रेस आणि कपड्यांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

पण कियारा एकटी नाही इतर अनेक स्टार्सनी त्यांच्या खास दिवशी लेहेंगासाठी गुलाबी रंग निवडला. ते कोण आहेत ते पाहूया.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

अनुष्का शर्मानेही तिच्या लग्नाच्या दिवशी गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तिने ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. त्यादिवशी ती गर्श ज्वेलरी आणि गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात दिसली होती. तिचा लेहेंगा सब्यसाचीने डिझाइन केला होता. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

नेहा कक्करने २०२० मध्ये रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले. तिने लग्नाच्या दिवशीही गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तिच्या संपूर्ण लेहेंग्यावर जरदोसीचं काम होतं. रोहनप्रीतनेही गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

शाहिद घराणी मीरा राजपूतनेही तिच्या लग्नाच्या दिवशी गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. अनामिका खन्ना यांनी डिझाईन केलेल्या या लेहेंग्यात जरदोसी वर्कसह थ्रीडी फ्लॉवर, ओपनवर्क, लेस वर्क आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

नेहा धुपियानेही तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. त्याची रचना अनिता डोंगरे यांनी केली होती. तिच्या लेहेंग्यावर जरदोसी आणि जरीचे काम दिसत होते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

नेहा धुपियानेही तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. त्याची रचना अनिता डोंगरे यांनी केली होती. तिच्या लेहेंग्यावर जरदोसी आणि जरीचे काम दिसत होते.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज