मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Prajakta Mali : प्राजक्ता माळी बनलीये सेनोरिटा; अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते म्हणतायत...

Prajakta Mali : प्राजक्ता माळी बनलीये सेनोरिटा; अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते म्हणतायत...

Dec 08, 2022 11:13 AM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

  • Prajakta Mali : काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान करून आपले पाय फ्लाँट करत प्राजक्ताने हे फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहते देखील भन्नाट कमेंट्स करत आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @prajakta_official/IG)
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते. नुकतेच तिने ब्लॅक आऊटफिट मधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने स्वतःला ‘सेनोरिटा’ म्हटले आहे. (Photo: @prajakta_official/IG) 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सगळ्याच क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचे नाव अग्रक्रमी आहे. (Photo: @prajakta_official/IG)
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. (Photo: @prajakta_official/IG)
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान करून आपले पाय फ्लाँट करत तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहते देखील भन्नाट कमेंट्स करत आहेत. ‘सईची सावली पडली वाटतं..’, अशी भन्नाट कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर, काही सेलिब्रिटी देखील तिच्या या लूकचं कौतुक करत आहेत. (Photo: @prajakta_official/IG)
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान करून आपले पाय फ्लाँट करत तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहते देखील भन्नाट कमेंट्स करत आहेत. ‘सईची सावली पडली वाटतं..’, अशी भन्नाट कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर, काही सेलिब्रिटी देखील तिच्या या लूकचं कौतुक करत आहेत. (Photo: @prajakta_official/IG)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज