मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : ना औषध, गोळी, ना कोणता उपचार; Sperm Count वाढवण्यासाठी करा फक्त इतकंच!

PHOTOS : ना औषध, गोळी, ना कोणता उपचार; Sperm Count वाढवण्यासाठी करा फक्त इतकंच!

Jun 18, 2022 03:11 PM IST HT Telugu Desk
  • twitter
  • twitter

  • How To Increase Sperm Count By Food In Marathi : सध्याच्या काळात अनेक लोकांना लैंगिक समस्यांसह शुक्राणूंच्या कमतरतेच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं Sperm Count वाढवण्यासाठी काय करायला हवं, पाहा PHOTOS

ज्या लोकांना शुक्राणूंच्या कमतरतेच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे, त्या लोकांनी भोपळ्याच्या बियांचं सेवन करायला हवं. त्यात असलेल्या झींकच्या प्रमाणामुळं शरीरातील शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

ज्या लोकांना शुक्राणूंच्या कमतरतेच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे, त्या लोकांनी भोपळ्याच्या बियांचं सेवन करायला हवं. त्यात असलेल्या झींकच्या प्रमाणामुळं शरीरातील शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.(HT)

याशिवाय संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असल्यानं त्याचं सेवन केल्यानंही शुक्राणूंची संख्या वाढवता येऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

याशिवाय संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असल्यानं त्याचं सेवन केल्यानंही शुक्राणूंची संख्या वाढवता येऊ शकते.(HT)

शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी डार्क चॉकलेट खायला हवं. त्यात आर्जिनिन नावाचं तत्व असतं ज्यामुळं शरीरातील शुक्राणूंची संख्या वाढते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी डार्क चॉकलेट खायला हवं. त्यात आर्जिनिन नावाचं तत्व असतं ज्यामुळं शरीरातील शुक्राणूंची संख्या वाढते.(HT)

त्याचबरोबर डाळिंबाच्या ज्यूसचं सेवन केल्यानं शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळं ज्या लोकांना शुक्राणूंच्या कमतरतेची समस्या आहे त्या लोकांनी डाळिंबाचा ज्यूस प्यायला हवा.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

त्याचबरोबर डाळिंबाच्या ज्यूसचं सेवन केल्यानं शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळं ज्या लोकांना शुक्राणूंच्या कमतरतेची समस्या आहे त्या लोकांनी डाळिंबाचा ज्यूस प्यायला हवा.(HT)

याशिवाय सेल्मन फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडचं प्रमाण भरपूर असल्यानं त्याच्या सेवनामुळंही शरीरातील शुक्राणूंच्या संख्येत वाढ करता येऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

याशिवाय सेल्मन फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडचं प्रमाण भरपूर असल्यानं त्याच्या सेवनामुळंही शरीरातील शुक्राणूंच्या संख्येत वाढ करता येऊ शकते.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज